Playback
Actions
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 अभिजात मराठी भाषा सप्ताह
📅 दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर २०२६
📚 व्याख्यान-पुष्प - ४
🎤 विषय: अभिजात मराठीचे प्राचीन स्वरूप आणि तिचे विस्तार-क्षेत्र
👤 व्याख्याते: प्रा. डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री, सोलापूर (प्राकृत, अपभ्रंश भाषा अभ्यासक)
📅 दिनांक: दि. ०७/१०/२०२६ (बुधवार)
⏰ वेळ: सकाळी ११ ते १२
📍 व्याख्यान-स्थळ: आदर्श विद्या मंदिर, बदलापूर
🙏 विनीत: डॉ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था
📞 संपर्क: राज्य मराठी विकास संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय, तेलवणे टॉवर-तळघर, रेल्वे स्थानकाजवळ, बदलापूर पूर्व
📡 हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
Live असताना प्रश्न/प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.
🙏 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा.
#marathilive #अभिजातमराठी #मराठीभाषा #MarathiBhasha #MarathiSahitya #राज्यमराठीविकाससंस्था #MarathiLecture #MarathiProgram #LiveMarathi #Badlapur #मराठीअभिमान #MarathiCulture #MarathiLanguage











