Playback
Actions
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCIYRukQtT8yLS3_5loN5olA/join
BadlapurCity | City Portal
🚀 🇮🇳 बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरच्या तीन विद्यार्थ्यांची अंतराळाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर दमदार कामगिरी!🛰️
‘विक्रम साराभाई स्पेस क्विझ २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आदर्श विद्या मंदिर (मराठी माध्यम), बदलापूरच्या इयत्ता ९वी-१०वी विभागातील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
🏆 Zonal Event Winners आणि देशभरातील TOP 30 Zonal Winners मध्ये स्थान!
🌟 कु. मयूर मंगेश धलपे – इयत्ता १०वी ‘क’
🌟 कु. लक्ष्मी संतोषकुमार जैस्वार – इयत्ता १०वी ‘ई’
🌟 कु. श्वेतल प्रवीण पवार – इयत्ता ९वी ‘ब’
या यशामुळे तिन्ही विद्यार्थ्यांना २३ ऑगस्ट २०२६ रोजी अहमदाबाद येथे आयोजित National Space Day 2026 या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली.
या उल्लेखनीय यशामागे विज्ञान शिक्षक *ज-हड सर, बेर्डे सर आणि तुषार पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण आदर्श विद्या मंदिर परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
🌌 बदलापूरच्या मातीतून अंतराळाच्या आकाशाकडे! 🚀
व्हिडिओ आवडल्यास ❤️ LIKE करा,
📲 SHARE करा आणि
🔔 अशाच स्थानिक प्रेरणादायी बातम्यांसाठी CHANNEL SUBSCRIBE करा.
#Badlapur #BadlapurCity #VikramSarabhai #SpaceQuiz2026 #NationalSpaceDay2026 #ISRO #SpaceScience #YoungScientists #StudentAchievement #EducationNews #BadlapurNews #Maharashtra #IndianStudents #ScienceEducation #Trending #Viral #बदलापूर #अंतराळविज्ञान #युवावैज्ञानिक
The portal is active since 2009 and managed by Badlapur's first IT Company.
badlapur.co.in











