Playback
Actions
🌏 विश्वबंधुत्व दिनानिमित्त विशेष जाहीर व्याख्यान! 🌏
“स्वामी विवेकानंदांच्या विचारातून युवा शक्तीला नवी दिशा!”
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, बदलापूर नगर शाखेच्या वतीने विश्वबंधुत्व दिनानिमित्त प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
🎙️ व्याख्याते : श्री. दीपक करंजीकर
अभिनय, लेखन, विश्वपर्यटन, माहिती, प्रबोधन, अनुभवकथन, कला आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या शैलीतून ठसा उमटविणारे प्रेरणादायी वक्ते.
📅 शनिवार | १० ऑक्टोबर २०२६
⏰ सायंकाळी ६.०० ते ८.००
📍 गुप्ते-हस्कर सभागृह, घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर
✨ चला, जगायला... एक कुटुंब मानूया! ✨
आपण आवर्जून उपस्थित राहून या प्रेरणादायी कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. 🙏











