Playback
Actions
इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात संस्थेच्या निसर्गरम्य परिसरात शिस्तबद्ध व परिणामकारक कवायतीचे सादरीकरण केले. सदर सादरीकरणातून विद्यार्थ्यांची एकसूत्रता, शिस्तप्रियता व नीटनेटकेपणा स्पष्टपणे दिसून येतो. अशा गुणवत्तापूर्ण आचार-विचार व शिस्त जपणाऱ्या इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.











