Playback
Actions
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 अभिजात मराठी भाषा सप्ताह
📅 दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर २०२६
📚 व्याख्यान-पुष्प - ५
🎤 विषय: यादवकालीन मराठीचे द्विध्रुवीय स्वरुप
👤 व्याख्याते: डॉ. रवींद्र इंगळे-चावरेकर, बुलढाणा (संशोधक, समीक्षक, नाटककार, कवी)
📅 दिनांक: दि. ०९/१०/२०२६ (शुक्रवार)
⏰ वेळ: सकाळी ११ ते १२
📍 व्याख्यान-स्थळ: आदर्श विद्या मंदिर, बदलापूर
🙏 विनीत: डॉ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था
📞 संपर्क: राज्य मराठी विकास संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय, तेलवणे टॉवर-तळघर, रेल्वे स्थानकाजवळ, बदलापूर पूर्व
📡 हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.Live असताना प्रश्न/प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.
🙏 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा.
#marathilive #अभिजातमराठी #मराठीभाषा #MarathiBhasha #MarathiSahitya #राज्यमराठीविकाससंस्था #MarathiLecture #MarathiProgram #LiveMarathi #Badlapur #मराठीअभिमान #MarathiCulture #MarathiLanguage











