Playback
Actions
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१४ ते २८ जानेवारी २०२६)
📚 व्याख्यानपुष्प – ५
🎤 विषय:
मराठी दिवाळी अंक - एक समृद्ध परंपरा
👤 व्याख्याते:
श्री. प्रसाद भडसावळे
(संदर्भ-तज्ज्ञ व ग्रंथप्रसारक)
📅 दिनांक: २१.०१.२०२६ (बुध)
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते ११:३०
📍 स्थळ: आदर्श महाविद्यालय, बदलापूर
विनीत: डॉ. शामकांत देवरे
संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
📡 हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा, Live असताना प्रश्न/प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.
🙏 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा.
🏷️ YouTube Hashtags:
#MarathiLive #मराठीभाषा #MarathiBhasha #MarathiSahitya #AsaramLomte #MarathiBhashaSanvardhan #राज्यमराठीविकाससंस्था #MarathiLecture #MarathiProgram #LiveMarathi #Badlapur #मराठीअभिमान #IndianLiterature #MarathiCulture











