Playback
Actions
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१४ ते २८ जानेवारी २०२६)
📚 व्याख्यानपुष्प – ४
🎤 विषय:
भारतीय साहित्याच्या पटलावर मराठी साहित्य – काही निरीक्षणे
👤 व्याख्याते:
श्री. आसाराम लोमटे
(ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)
📅 दिनांक: २० जानेवारी २०२६ (मंगळवार)
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते ११:३०
📍 स्थळ: आदर्श महाविद्यालय, बदलापूर
👨💼 विनीत:
डॉ. शामकांत देवरे
(संचालक, राज्य मराठी विकास संस्था)
📡 हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा, Live असताना प्रश्न/प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.
🙏 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा.
#MarathiBhasha #Viveksindhu #AbhijatMarathi #MarathiLiterature #Maharashtra #StateMarathiDevelopmentInstitute #LiveLecture











