Playback
Actions
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया एकत्र… भक्तीने… आणि LIVE! ❤️
🪔 बदलापूरचा गणेशोत्सव — १० दिवस २४×७ LIVE
📱 फक्त BadlapurCity App वर!
तुमच्या घरातील किंवा मंडळातील
✨ आरती
🙏 पूजा
🌺 सुंदर सजावट
🎥 आणि गणेशोत्सवाचे खास क्षण
यांचा छोटासा व्हिडिओ बनवा आणि तुमचं नाव व परिसराची माहिती देऊन BadlapurCity App वर शेअर करा.
तुमचा बाप्पा… तुमची भक्ती…
आता संपूर्ण बदलापूर पाहणार LIVE! 🚩
चला, मिळून साजरा करूया बदलापूरचा सर्वात मोठा डिजिटल गणेशोत्सव!
Presented by BadlapurCity App & Gyannartha Education Foundation
#BadlapurCity #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #BadlapurGaneshotsav #LiveStreaming #Ganpati2026 #Badlapur #गणपतीबाप्पामोरया #बदलापूर











