- मेष: नवीन संधी मिळतील.
- वृषभ: आर्थिक नियोजन यशस्वी होईल.
- मिथुन: संवाद कौशल्य वाढेल.
- कर्क: कौटुंबिक सुख मिळेल.
- सिंह: नेतृत्वाची संधी मिळेल.
- कन्या: आरोग्याची काळजी घ्या.
- तूळ: सामाजिक बांधिलकी वाढेल.
- वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
- धनु: शैक्षणिक प्रगती होईल.
- मकर: व्यावसायिक यश मिळेल.
- कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
- मीन: अध्यात्मिक शांती मिळेल.
BadlapurCity | २४ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग
Wr to run superfast tejas special train between mumbai-indore
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (WR) मुंबई सेंट्रल (mumbai central) – इंदौर (indore) दरम्यान सुपरफास्ट तेजस विशेष ट्रेन (Superfast Tejas Special Train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेचे (western railway) मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, विशेष ट्रेनची माहिती खालीलप्रमाणे आहे:
ट्रेन क्रमांक 09085/09086 मुंबई सेंट्रल – इंदौर सुपरफास्ट तेजस विशेष (34 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 09085 मुंबई सेंट्रल – इंदौर विशेष दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी रात्री 23.20 वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.00 वाजता इंदौरला पोहोचेल.
ही ट्रेन 23 जुलै ते 29 ऑगस्ट 2025 पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09086 इंदौर – मुंबई सेंट्रल विशेष दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी इंदौरहून सायंकाळी 5.00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 24 जुलै ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत धावेल.
प्रवासात ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, दाहोद, रतलाम आणि उज्जैन स्थानकावर दोन्ही दिशांना थांबेल.
या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टियर आणि एसी 3-टियर कोच आहेत.
ट्रेन क्रमांक 09085 आणि 09086 चे बुकिंग 21.07.2025 पासून सर्व पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. थांब्यांच्या वेळा आणि रचनेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट देऊ शकतात.
हेही वाचा
चौथे टेस्ट से पहले बोले टीम इंडिया के कप्तान गिल- ‘मानसिक थकान…’
भारतीय कप्तान शुभमन गिल को अपनी कप्तानी की पहली ही श्रृंखला में अग्निपरीक्षा से गुजरना पड़ा है, जहां इंग्लैंड के खिलाफ अब तक तीनों टेस्ट काफी करीबी रहे हैं और पांच दिनों तक चले. गिल ने हालांकि कप्तान के तौर पर इसे शारीरिक थकान से ज्यादा मानसिक थकान करार दिया.
यह श्रृंखला अब तब बेहद करीबी रही है और लॉर्ड्स में मैदान पर हुए दोनों देशों के खिलाड़ियों के बीच तनाव ने प्रतिद्वंद्विता को और बढ़ा दिया है.
भारत पांच मैचों की श्रृंखला में 1-2 से पीछे है लेकिन गिल अपनी कप्तानी का पूरा लुत्फ उठा रहे हैं. उन्हें अगले दो टेस्ट में किस्मत का अधिक साथ मिलने की उम्मीद है.
गिल ने मंगलवार को कहा, ‘‘ईमानदारी से कहूं तो शारीरिक रूप से यह कम थकाऊ रहा है, मानसिक रूप से ज्यादा थकाऊ है. जब आप एक खिलाड़ी के रूप में वहां होते हैं तो आप बस मुकाबले के बारे में ही सोच रहे होते हैं. आप कुछ होने का इंतजार कर रहे होते हैं, गेंद आपके पास आने का इंतजार कर रहे होते हैं. जब आप कप्तान होते हैं तो आपको और अधिक सोचना पड़ता है. आप दूसरे के बारे में भी सोचते हैं. इसलिए आप मानसिक रूप से खेल से अधिक जुड़े होते हैं.
उन्होंने कहा, ‘‘ मैं कहूंगा कि मानसिक रूप से यह ज्यादा थकान भरा रहा है, शारीरिक रूप से यह वास्तव में कम थकाऊ रहा है.’’
BadlapurCity | २३ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग
- मेष: आत्मविश्वासाने पुढे जा.
- वृषभ: कौटुंबिक आनंद मिळेल.
- मिथुन: नवीन माहिती आत्मसात करा.
- कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
- सिंह: कार्यात यश मिळेल.
- कन्या: नवीन कौशल्य शिका.
- तूळ: प्रेमात आनंद मिळेल.
- वृश्चिक: करिअरमध्ये प्रगती होईल.
- धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
- मकर: सामाजिक मान वाढेल.
- कुंभ: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
- मीन: भावनिक स्थिरता राहील.
शुभमन गिल के बल्ले की कीमत कितनी है? क्या क्रिकेटरों को फ्री में मिलते हैं बैट

शुभमन गिल इस समय भारत के सबसे बेहतरीन युवा खिलाड़ियों में से एक हैं. गिल भारत के लिए कई मौकों पर शानदार प्रदर्शन कर चुके हैं. गिल जिस बल्ले का इस्तेमाल करते हैं वो काफी महंगा होता है. अब सवाल ये है कि क्या क्रिकेटर्स खुद ही इतना महंगा बल्ला खरीदते हैं या उन्हें बैट फ्री में मिलता है.

बता दें कि ज्यादातर बल्लेबाज जिनके पास स्पॉन्सरशिप होती है, उन्हें बैट फ्री में मिल जाता है. लेकिन अगर किसी बल्लेबाज के पास स्पॉन्सरशिप नहीं हैं, तो उसे बैट फ्री में नहीं मिलता है.

भारतीय टेस्ट टीम के कप्तान गिल MRF के बैट से खेलते हैं. इसी साल गिल ने इस कंपनी के साथ डील साइन की है. रिपोर्ट्स के मुताबिक गिल को एमआरएफ की तरफ से सलाना 10 करोड़ रुपये मिलेंगे.

गिल ने एमआरएफ के साथ डील साइन की है. गिल अब जब तक एमआरएफ के साथ जुड़े रहेंगे, तब तक एमआरएफ ही गिल को बल्ला देगी, गिल को बैट फ्री में मिलेंगे.

गिल का बल्ला काफी महंगा है. गिल के बल्ले की कीमत की सटीक जानकारी नहीं हैं. लेकिन रिपोर्ट्स के मुताबिक उनके बल्ले की कीमत 50 से 60 हजार रुपये है.

गिल को हाल ही में भारतीय टेस्ट टीम का कप्तान बनाया गया है. गिल इस समय इंग्लैंड दौरे पर हैं. जहां भारतीय टीम इंग्लैंड से पांच मैचों की टेस्ट सीरीज खेल रही है.
Published at : 22 Jul 2025 05:09 PM (IST)
क्रिकेट फोटो गैलरी
क्रिकेट वेब स्टोरीज
An important decision of the health department for blood banks
राज्यात (maharashtra) आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (Health Department) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.
रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या (Blood Banks) सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील (maharashtra) अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.
लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने 21 सप्टेंबर 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे.
या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.
हेही वाचा