Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 81

दो वर्ल्ड कप खेल चुका क्रिकेटर बना डकैत, अदालत ने सुनाई बहुत बड़ी सजा; जानें पूरा मामला

0

ऑस्ट्रेलिया के उत्तर में स्थित एक छोटा सा द्वीप, पापुआ न्यू गिनी से एक चौंकाने वाली खबर सामने आई है. पापुआ न्यू गिनी के क्रिकेट खिलाड़ी किपलिंग दोरिगा को डकैती के मामले में दोषी पाया गया है. यह घटना सोमवार, 25 अगस्त को सेंट हेलियर्स इलाके में हुई. इन दिनों पापुआ न्यू गिनी में क्रिकेट वर्ल्ड कप चैलेंज लीग (CWC Challenge League) खेली जा रही है, जिसके दूसरे राउंड के मैचों में दोरिगा को पापुआ न्यू गिनी टीम में जगह मिली थी.

बुधवार सुबह किपलिंग दोरिगा को मजिस्ट्रेट अदालत में पेश किया गया, जहां उन्हें दोषी करार दिया गया. मजिस्ट्रेट ने इस मामले को निजी अदालत के लिए बहुत गंभीर माना, इस कारण उन्होंने मामले को रॉयल कोर्ट को भेज दिया है. रॉयल कोर्ट में दोरिगा की पेशी 28 नवंबर को होनी है. किपलिंग की बेल की याचिका खारिज कर दी गई है, फिलहाल उन्हें पापुआ न्यू गिनी पुलिस की हिरासत में रहना होगा.

दो वर्ल्ड कप खेल चुके हैं किपलिंग दोरिगा

किपलिंग दोरिगा पापुआ न्यू गिनी के लिए 2021 और 2024 टी20 वर्ल्ड कप खेल चुके हैं. वो अपने देश की नेशनल टीम के लिए उन्होंने 97 इंटरनेशनल मैच खेले हैं. उन्होंने 39 वनडे मैचों में 730 रन बनाए हैं और 43 टी20 मैचों में उनके नाम 359 रन हैं. बतौर विकेटकीपर उन्होंने अपने इंटरनेशनल करियर में 49 कैच लपकने के साथ 11 स्टंप भी किए हैं. क्रिकेट वर्ल्ड कप चैलेंज लीग की बात करें तो पापुआ न्यू गिनी को 28 अगस्त को जर्सी के खिलाफ हार झेलनी पड़ी थी.

यह भी पढ़ें:

कब और कहां देखें भारत बनाम ताजिकिस्तान मैच का टेलीकास्ट? डेट, वेन्यू और लाइव स्ट्रीमिंग समेत सारी डिटेल्स

कौन लेगा ‘Dream11’ की जगह, एशिया कप में कैसी होगी टीम इंडिया की जर्सी? हुआ बहुत बड़ा खुलासा

मुंबईत टक टक गँग पुन्हा ॲक्टिव्ह

0

मुंबईत टक टक गँग पुन्हा ॲक्टिव्ह.1578947368421&height=768&w=768&width=1368

‘टक-टक गँग’ची दहशत मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा  वाढली आहे. ही टोळी अतिशय चलाखीने धावत्या गाड्यांना लक्ष्य करते. त्यानंतर कुणाला काही समजण्याच्या आत मौल्यवान वस्तू घेऊन फरार होते.

नवी मुंबईतील एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला आहे. जेव्हा तो कुर्ल्याच्या SLR पुलावरून खाली उतरत होता, तेव्हा त्याच्या गाडीला या टोळीच्या गुंडांनी लक्ष्य केले. ही संपूर्ण घटना गाडीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जसा गाडीचा वेग पुलावरून खाली उतरताना कमी झाला, तसाच एक तरुण अचानक येऊन गाडीच्या खिडकीवर जोरात ‘टक-टक’ करू लागला. जेव्हा ड्रायव्हरने काच थोडी खाली केली. तेव्हा मागून दुसरा व्यक्तीने गाडीच्या दुसऱ्या दरवाजावर ‘टक-टक’ करू लागला. त्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाले.

पहिल्या आरोपीने सीटवर ठेवलेला मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, गाडीच्या सीटवर ठेवलेला त्याचा आयफोन चोर घेऊन पळून गेला. त्याला काही कळायच्या आत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

घटनेनंतर पीडित व्यक्तीने विनोबा भावे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

चोराने क्षणातच मॅनहोलच्या जाळ्या केल्या गायब

Death toll rises in virar building collapse as rescue operations continue, builder arrested

0

Death toll rises in virar building collapse as rescue operations.1578947368421&height=371&w=768&width=660

पालघर जिल्ह्यातील विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री कोसळली. 

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये मात्र ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघे 15 वर्षे जुनी इमारत कशी कोसळली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

बुधवारी ढिगाऱ्यामधून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला (Virar Building Collapse 15 dead) आहे. अद्यापही NDRF चे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

इमारत अरुंद गल्लीत असल्याने येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी गाडी आणि रुग्णवाहिका पोहोचवणं कठीण झालं होतं. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. ज्यामुळे बराच वेळ लागला. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12.05 च्या सुमारास इमारतीचा मागील भाग कोसळला. वसई विरार महानगरपालिकेने (VVMC) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवलकर (38), अर्णब निवलकर (11) आणि पार्वती सपकाळ अशी सात मृतांची ओळख पटवली आहे.

हेही वाचा

Death toll rises to 14 in virar building collapse as rescue operations continue, builder arrested

0

Death toll rises to 14 in virar building collapse as.1578947368421&height=371&w=768&width=660

पालघर जिल्ह्यातील विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री कोसळली. 

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये मात्र ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघे 15 वर्षे जुनी इमारत कशी कोसळली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

बुधवारी ढिगाऱ्यामधून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला (Virar Building Collapse 15 dead) आहे. अद्यापही NDRF चे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

इमारत अरुंद गल्लीत असल्याने येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी गाडी आणि रुग्णवाहिका पोहोचवणं कठीण झालं होतं. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. ज्यामुळे बराच वेळ लागला. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12.05 च्या सुमारास इमारतीचा मागील भाग कोसळला. वसई विरार महानगरपालिकेने (VVMC) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवलकर (38), अर्णब निवलकर (11) आणि पार्वती सपकाळ अशी सात मृतांची ओळख पटवली आहे.

हेही वाचा

टी20 इंटरनेशनल में सबसे ज्यादा ओवर फेंकने वाले भारतीय गेंदबाज, पहले नाम पर नहीं होगा भरोसा

0

टी20 इंटरनेशनल में भारत के लिए सबसे ज्यादा ओवर डालने का रिकॉर्ड भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्या के नाम है. टीम में इतने मुख्य तेज गेंदबाज होने के बावजूद टॉप पर एक ऑलराउंडर है. हार्दिक ने अब तक 302.5 ओवर डाले हैं.

दूसरे नंबर पर तेज गेंदबाज भुवनेश्वर कुमार हैं. भूवी ने अब तक 298.3 ओवर फेंके हैं. भूवी लंबे समय से टीम से बाहर चल रहे हैं. वो हार्दिक से थोड़ा ही पीछे हैं.

दूसरे नंबर पर तेज गेंदबाज भुवनेश्वर कुमार हैं. भूवी ने अब तक 298.3 ओवर फेंके हैं. भूवी लंबे समय से टीम से बाहर चल रहे हैं. वो हार्दिक से थोड़ा ही पीछे हैं.

भारतीय स्टार स्पिनर युजवेंद्र चहल इस लिस्ट में तीसरे स्थान पर हैं. चहल ने अब तक टी20 इंटरनेशनल में कुल 294 ओवर डाले हैं. चहल भी लंबे समय से टीम से बाहर चल रहे हैं.

भारतीय स्टार स्पिनर युजवेंद्र चहल इस लिस्ट में तीसरे स्थान पर हैं. चहल ने अब तक टी20 इंटरनेशनल में कुल 294 ओवर डाले हैं. चहल भी लंबे समय से टीम से बाहर चल रहे हैं.

भारतीय दिग्गज तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह का नाम भी इस लिस्ट में शामिल है. बुमराह ने अब तक टी20 इंटरनेशनल में 251.3 ओवर फेंके हैं.

भारतीय दिग्गज तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह का नाम भी इस लिस्ट में शामिल है. बुमराह ने अब तक टी20 इंटरनेशनल में 251.3 ओवर फेंके हैं.

पूर्व भारतीय दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विन इस लिस्ट में 5वें स्थान पर हैं. अश्विन ने टी20 इंटरनेशनल में 242 ओवर फेंके हैं. वो अब क्रिकेट से रिटायरमेंट ले चुके हैं.

पूर्व भारतीय दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विन इस लिस्ट में 5वें स्थान पर हैं. अश्विन ने टी20 इंटरनेशनल में 242 ओवर फेंके हैं. वो अब क्रिकेट से रिटायरमेंट ले चुके हैं.

भारतीय दिग्गज ऑलराउंडर रवींद्र जडेजा का नाम भी इस लिस्ट में शामिल है. जडेजा ने टी20 इंटरनेशनल से संन्यास ले लिया है. जडेजा ने 226 ओवर फेंके हैं.

भारतीय दिग्गज ऑलराउंडर रवींद्र जडेजा का नाम भी इस लिस्ट में शामिल है. जडेजा ने टी20 इंटरनेशनल से संन्यास ले लिया है. जडेजा ने 226 ओवर फेंके हैं.

भारतीय तेज गेंदबाज अर्शदीप सिंह इस लिस्ट में सातवें स्थान पर हैं. अर्शदीप जल्द ही इस लिस्ट में और ऊपर हो जाएंगे. अर्शदीप ने अब तक 218.2 ओवर फेंके हैं.

भारतीय तेज गेंदबाज अर्शदीप सिंह इस लिस्ट में सातवें स्थान पर हैं. अर्शदीप जल्द ही इस लिस्ट में और ऊपर हो जाएंगे. अर्शदीप ने अब तक 218.2 ओवर फेंके हैं.

Published at : 26 Aug 2025 07:55 PM (IST)

Preferred Sources

क्रिकेट फोटो गैलरी

कबुतरांवरील अभ्यासाठी महाराष्ट्र सरकारची 12 सदस्यांची समिती स्थापन

0

कबुतरांवरील अभ्यासाठी महाराष्ट्र सरकारची 12 सदस्यांची समिती स्थापन.1578947368421&height=480&w=768&width=640

कबुतरांच्या आहाराचा आणि सार्वजनिक आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 12 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक (II) डॉ. विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समितीमध्ये वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील सात, प्राणी कल्याण विभागातील तीन आणि नगरविकास आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) मधील प्रत्येकी एक सदस्य आहे.

कबुतरांच्या आहारासंदर्भातील राज्य समितीला केवळ आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु नियंत्रित आहार देणे शक्य आहे का हे देखील समिती ठरवेल. शक्य असल्यास कबुतरांना खाद्य घालण्याची ठिकाणे ओळखेल आणि त्यासाठी नियम आणि कायदे तयार करेल.

मुंबई उच्च न्यायालयासमोर आलेल्या तीन रिट याचिकांच्या आधारे समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्यांनी 13 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला कबुतरांच्या सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर तज्ञांची समिती नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते.

आवश्यकता भासल्यास समितीला इतर सदस्यांची मदत घेता येईल, असे शुक्रवारी नगरविकास विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावात (जीआर) म्हटले आहे. समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

गणेशोत्सवात सुरक्षेसाठी मुंबई पोलिस AI आणि ड्रोन वापरणार

मुंबईत पाच मजली मासळी बाजार उभारण्यात येणार

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com