Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 75

मुंबई विमानतळ T2 पार्किंगसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार

0



मुंबई विमानतळ T2 पार्किंगसाठी 039इतके039 पैसे मोजावे लागणार.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2वर अर्ध्या तासाच्या पार्किंगसाठी आता 150 ते 250 रुपये खर्च येऊ शकतो. सामान्य पार्किंग 150 रुपयांपासून सुरू होते, तर प्रीमियम पार्किंग किमान 30 मिनिटांसाठी २५० रुपयांमध्ये उपलब्ध असते.

आठ ते २४ तासांसाठी पार्किंग चार्जेस 1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अनेक वाहनचालकांना वाटते की शुल्कामुळे विमानतळावर आधीच महागड्या प्रवासावर अनावश्यक ताण येतो. काहींनी असे निदर्शनास आणून दिले आहे की भारतातील इतर प्रमुख विमानतळांवर इतके जास्त पार्किंग शुल्क नाही.

याउलट, मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 मध्ये प्रवाशांना पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबल्यास मोफत पार्किंग करण्याची परवानगी दिली जाते. टर्मिनल 2 वर ही सुविधा उपलब्ध नाही. सूत्रांनुसार, जागतिक ट्रेंड प्रवाशांसाठी काही मिनिटांचे मोफत पार्किंग देत आहे.

जलद पिक-अप किंवा ड्रॉप-ऑफसाठी देखील, ड्रायव्हर्स शुल्क टाळू शकत नाहीत. T2 वर एखाद्या पिकअपसाठी किंवा ड्रॉपसाठी, पैसे आकारले जातील.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने अद्याप या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात विमानतळ प्रवाशांना प्रवासासाठी मोफत जागा देण्याचा पुनर्विचार करू शकते.


हेही वाचा

अ‍ॅक्वा मेट्रो लाईन 3 दसऱ्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता


मुंबई मेट्रो 3 च्या वेळापत्रकात बदल

Mumbai local freight coaches will also be ac

0



Mumbai local freight coaches will also be ac.1578947368421&height=923&w=768&width=1280

मुंबई (mumbai) रेल्वे विकास महामंडळाकडून (mrvc) बांधण्यात येणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील मालडबेही वातानुकूलित असणार आहेत.

सर्व उपनगरी रेल्वे वातानुकूलित (AC) झाल्यानंतर मालडब्याचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मुंबईतील उपनगरी रेल्वेतील मुख्य घटक असलेल्या मालवाहू श्रमिकांना सुखद धक्का मिळणार आहे.

या डब्यांतील वस्तूंचा वास अन्य डब्यात पसरू नये, यासाठी स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा अशी व्यवस्था असणार आहे.

मुंबई लोकलच्या (mumbai local) आधुनिकीकरणासाठी ‘एमआरव्हीसी’ने दोन हजार 856 पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याद्वारे 12 आणि 15 डब्यांच्या लोकल बांधण्यात येतील. 18 डब्यांच्या लोकलची व्यवहार्यतादेखील तपासण्यात येणार आहे. डबेखरेदी, लोकलबांधणी आणि देखभाल यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू आहे.

नव्याने बांधणी होणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमध्ये मालडब्याची विशेष व्यवस्था असणार आहे. या लोकलमधून एका डब्यातून अन्य डब्यात जाण्याची व्यवस्था असणार आहे.

मालडब्यासाठी (luggage coach) लोकलच्या पुढे आणि मागे स्वतंत्र डबे असणार आहेत. यामुळे मालडब्यातील विविध वस्तूंचा वास इतरत्र पसरणार नाही.

सध्या वापरात असलेल्या डब्याप्रमाणेच याची रचना असून येथील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा असणार आहे.


हेही वाचा

IND vs PAK: 50 प्रतिशत से ज्यादा डॉट, एक-एक रन को तरसे पाकिस्तानी बल्लेबाज; साफ दिखा भारतीय गेंदबाजों का खौफ

0


एशिया कप में भारत के सामने पाकिस्तान टीम बुरे हाल में है. सैम अय्यूब, मोहम्मद हारिस और फखर जमान जैसे स्टार बल्लेबाज पूरी तरह फ्लॉप रहे. टी20 मैच में टेस्ट वाली पारी कैसे खेली जाती है, ये कोई पाकिस्तान टीम से पूछे. दरअसल पहले 10 ओवरों में पाक बल्लेबाजों ने 37 डॉट गेंद खेलीं और स्कोरबोर्ड पर सिर्फ 49 रन लगाए. इस समय तक पाकिस्तान टीम चार बहुमूल्य विकेट गंवा चुकी थी.

पाकिस्तान टीम की शुरुआत इतनी खराब रही कि मैच की पहली ऑफिशियल गेंद पर सैम अय्यूब बिना खाता खोले आउट हो गए. एक-एक कर अन्य बल्लेबाज भी आउट होते रहे, नतीजन उसके 4 विकेट 49 रन पर गिर चुके थे. पारी की पहली 60 गेंदों में पाकिस्तानी टीम सिर्फ 5 बाउंड्री लगा पाई, जिसमें 3 चौके और 2 छक्के शामिल रहे.

पहले 10 ओवरों में पाकिस्तान के 4 विकेट गिर चुके थे. आउट होने वाले चारों बल्लेबाजों का स्ट्राइक रेट 100 को भी पार नहीं कर पाया. कप्तान सलमान आगा तो सिर्फ 3 रन बनाकर आउट हो गए, जो भारत के खिलाफ मैच से पहले बड़ी-बड़ी डींगे हांक रहे थे.

भारतीय गेंदबाजों का खौफ

भारतीय गेंदबाजी इतनी सटीक रही कि पारी के पहले ही ओवर में हार्दिक पांड्या ने सैम अय्यूब को गोल्डन डक का शिकार बनाया था. वहीं उससे अगले ही ओवर में जसप्रीत बुमराह ने मोहम्मद हारिस को चलता किया, जो ओमान के खिलाफ 63 रन की तूफानी पारी खेलकर आ रहे थे.

साहिबजादा फरहान और फखर जमान ने कुछ देर पाकिस्तानी पारी को संभाला, लेकिन इस बार अक्षर पटेल ने जमान को 17 के स्कोर पर चलता कर पाकिस्तान को तीसरा झटका दिया. पहले 10 ओवरों में पाकिस्तान का आखिरी विकेट सलमान आगा का आया, जो स्वीप शॉट खेलने के चक्कर में अक्षर पटेल का शिकार बन बैठे.

 

रन बरसेंगे या विकेटों की लड़ी लगेगी? जानें भारत-पाकिस्तान मैच में क्या रहेगा पिच का रोल

0


आज दुबई में भारत और पाकिस्तान के बीच मैच खेला जाएगा. 2025 एशिया कप का यह सबसे बड़ा मैच कहा जा रहा है. हालांकि, एक तरफ इस मैच के बॉयकॉट की भी चर्चा चल रही है. दोनों टीमें भारतीय समय के अनुसार रात 8 बजे से दुबई इंटरनेशनल स्टेडियम में भिड़ेंगी. यहां जानिए इस मैच में रनों की बारिश देखने को मिलेगी या विकेटों की झड़ी लगेगी. 

जानें दुबई की पिच का कैसा रहेगा मिजाज

दुबई इंटरनेशनल स्टेडियम की पिच रिपोर्ट मौसम को देखते हुए तेज गेंदबाज और स्पिनर्स, दोनों के लिए मददगार रहने वाली है. शुरुआत में यहां नई गेंद से तेज गेंदबाजों को अच्छी उछाल मिलती है. वहीं गेंद स्विंग भी होती है. पुरानी गेंद से यहां स्पिनर्स हावी हो जाते हैं. ऐसे में इस मैच के हाई स्कोरिंग होने के काफी कम चांस हैं. 

इसी मैदान पर खेला गया था भारत और यूएई का मैच 

भारत और यूएई के बीच मैच इसी मैदान पर खेला गया था. इस मैच में भारत के स्पिनर्स का रोल काफी बड़ा रहा था. कुलदीप यादव ने सिर्फ सात रन देकर 4 विकेट झटके थे. वहीं शिवम दुबे ने भी तीन विकेट निकाले थे. भारत ने आसानी से यह मैच जीत लिया था. 

सबसे बड़ा सफल रन चेज़ 

इस मैदान पर सबसे बड़ा सफल रन चेज़ 184 रनों का है, जो 2022 में श्रीलंका ने बांग्लादेश के खिलाफ हासिल किया था. वहीं दुबई में सबसे बड़ा स्कोर भारतीय टीम के नाम है. भारत ने यहां अफगानिस्तान के खिलाफ 2022 में 212 रनों का स्कोर बनाया था. 

टॉस की भूमिका क्या रहेगी?

दुबई के इंटरनेशनल स्टेडियम में 54 बार वो टीम जीती है, जिसने टॉस जीता है. इस मैदान पर टॉस हारने वाली टीम को 40 मैचों में जीत मिली है. दुबई के मैदान पर पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने 46 मैच और लक्ष्य का पीछा करने वाली टीम ने 48 मैच जीते हैं.

Jasmine Lamboriya Won Gold: भारतीय महिला बॉक्सर जैस्मिन लंबोरिया ने रचा इतिहास, विश्व मुक्केबाजी चैंपियनशिप में जीता गोल्ड मेडल

0


वर्ल्ड बॉक्सिंग चैंपियनशिप 2025 में स्वर्ण पदक जीतकर जैस्मिन लंबोरिया ने भारत का नाम रौशन किया. उन्होंने 57 किलोग्राम वर्ग के खिताबी मुकाबले में पोलैंड की जूलिया स्जेरेमेटा को हराकर इतिहास रचा. पोलैंड की इस खिलाड़ी ने पेरिस ओलंपिक 2024 में सिल्वर मेडल जीता था.

बता दें कि विश्व मुक्केबाजी चैंपियनशिप 2025 में किसी भारतीय पुरुष ने पदक नहीं जीता. 12 साल में पहली बार ऐसा हुआ है जब पुरुष मुक्केबाज बिना पदक लिए लौटे हैं. जदुमणि सिंह को कजाखस्तान के सांजेर ताशकेनबे ने 4-0 से मात दी. जदुमणि की हार के साथ ये कंफर्म हुआ कि भारतीय पुरुष दल खाली हाथ लौटेगा.

कौन हैं जैस्मिन लंबोरिया?

विश्व मुक्केबाजी चैंपियनशिप में गोल्ड मेडल जीतने वाली जैस्मिन लंबोरिया 24 साल की हैं. उनका जन्म 30 अगस्त, 2001 को हरियाणा के भिवानी में हुआ था. लेंबोरिया एक मुक्केबाज परिवार से ताल्लुक रखती हैं. उनके परदादा हवा सिंह एक हैवीवेट मुक्केबाज और दो बार एशियाई खेलों के स्वर्ण पदक विजेता थे. उनके दादा कैप्टन चंदर भान जैस्मिन लंबोरिया एक पहलवान थे. जैस्मिन जैस्मिन को कोचिंग उनके चाचा संदीप सिंह और परविंदर सिंह ने दी, वह भी मुक्केबाजी में राष्ट्रीय चैंपियन भी थे.

जैस्मिन लंबोरिया ने इसी साल वर्ल्ड बॉक्सिंग कप (Astana) में भी गोल्ड मेडल जीता था. जैस्मिन ने बिर्मिंघम 2022 कॉमनवेल्थ गेम्स और 2021 एशियन चैंपियनशिप में ब्रोंज मेडल जीता है.

मुंबई हायकोर्ट परिसर रिकामी करण्यात आला

0



मुंबई हायकोर्ट परिसर रिकामी करण्यात आला.1578947368421&height=768&w=768&width=1368

दिल्लीनंतर आता मुंबईतही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर तात्काळ खबरदारी म्हणून कोर्ट परिसर रिकामा करण्यात आलं. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण परिसरात कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल शुक्रवारी सकाळी आला. या मेलमध्ये कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली.

कोर्ट परिसरातील सर्व कामकाज थांबवून कर्मचाऱ्यांसह लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्बशोधक आणि नाशक पथक आणि स्थानिक पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली असून, प्रत्येक कोपऱ्याचा तपास करत आहेत.

स्पेशल सेलने देशभरातून पाच संशयित दहशतवाद्यांना बुधवारी आणि गुरुवारी कारवाई करुन अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. त्यामुळे, या घटनेचा आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेमुळे मुंबई शहराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


हेही वाचा

मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com