Thursday, March 12, 2026
Home Blog Page 71

15 हजार पोलिस भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

0



15 हजार पोलिस भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.1578947368421&height=680&w=768&width=584

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र (maharashtra) पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?

1. गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी देणयाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

2. अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय झाला आहे.

3. विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

4. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच बेकायदा बांधकामांमुळे चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका (thane municipal corporation) क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय काढला.


हेही वाचा

पालिकेच्या मालमत्ता चित्रपट-ओटीटी शूटिंगसाठी वापरल्या जाणार

वसई विरार शहरातील महापालिका परिवहन सेवा ठप्प

Cricket News Canada Team defear argentina in five balls in Under 19 Cricket

0


Aug 12, 2025 | Anand Mahindra X post regarding shreyas Iyer viral Punjab kings LIVE

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

Aug 10, 2025 | 2nd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

PAK

(37 ov) 171/7

VS

WI

184/5(33.2 ov)

West Indies beat Pakistan by 5 wickets (DLS method)
Full Scorecard →

Aug 10, 2025 | 1st T20

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

AUS

(20 ov) 178

VS

SA

161/9(20 ov)

Australia beat South Africa by 17 runs
Full Scorecard →

Aug 08, 2025 | 1st ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

WI

(49 ov) 280

VS

PAK

284/5(48.5 ov)

Pakistan beat West Indies by 5 wickets
Full Scorecard →

पालिकेच्या मालमत्ता चित्रपट-ओटीटी शूटिंगसाठी वापरल्या जाणार

0



पालिकेच्या मालमत्ता चित्रपट ओटीटी शूटिंगसाठी वापरल्या जाणार.1578947368421&height=2733&w=768&width=4096

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) विविध मालमत्तांना अधिकृत चित्रीकरण स्थळे म्हणून निवडले आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट चित्रीकरण मंजुरी सुलभ करणे आणि चित्रपट निर्माते आणि डिजिटल कंटेंट निर्मात्यांसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून मुंबईचे आकर्षण वाढवणे आहे.

“अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या मुंबईतील मनोरंजन उद्योगाला जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी बीएमसीने हा उपक्रम राबवला आहे, असे बीएमसी आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितले.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, निवडलेल्या ठिकाणांच्या सुरुवातीच्या यादीत भायखळा येथील टेक्सटाइल म्युझियम, दादरमधील गिरगाव चौपाटी आणि चैत्यभूमी येथे नव्याने उघडलेले व्ह्यूइंग डेक, नुकतेच उद्घाटन झालेले मलबार हिल वॉकवे, जोगेश्वरीतील शिल्पग्राम गार्डन आणि ग्रँट रोडमधील गिल्डर टँक म्युनिसिपल स्कूल यांचा समावेश आहे. वडाळा थिएटर देखील समाविष्ट केले जाणार आहे.


हेही वाचा

मुंबई : पानबाई-वाकोला उड्डाणपुलाचे उद्घाटन


भारतीय निवडणूक आयोगाकडून 334 पक्षांची नोंदणी रद्द

फास्टॅग वार्षिक पास 15 ऑगस्टपासून मिळणार

0



फास्टॅग वार्षिक पास 15 ऑगस्टपासून मिळणार.1578947368421&height=768&w=768&width=1368

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील वाहनधारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान टोल नाक्यांवर होणारी गर्दी कमी होण्यासोबतच आणि वेळेची बचत देखील होणार आहेत.

हा वार्षिक पास 3000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल आणि त्यामध्ये तुम्हाला एका वर्षात 200 टोल मुक्त फेऱ्या मिळतील. हा पास खासगी चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी मात्र ही योजना उपलब्ध नाही. 17 जून रोजी केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता 15 ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.

हा पास खरेदी करण्यासाठी तुम्हाला NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा त्यांच्या अॅपवर जावे लागेल. तिथे फास्टॅग पात्रतेची पडताळणी केल्यानंतर तुम्ही 3000 रुपयांचे ई-पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर दोन तासांत तुमचा पास अॅक्टिव्हेट होईल. हा पास एक वर्ष किंवा 200 फेऱ्यांसाठी वैध राहील. तसेच कोणत्याही वाहनांना हस्तांतरित करता येणार नाही किंवा दुसऱ्या वाहनासाठी वापरता येणार नाही.

हा पास पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि इतर द्रुतगती महामार्गांवर वापरता येईल. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर हा पास लागू होणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा

गोराई खारफुटी उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर


कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल

Maharashtra 3.33 lakh ration cards cancelled in the state

0



Maharashtra 333 lakh ration cards cancelled in the state.1578947368421&height=1080&w=768&width=1917

राज्यातील (maharashtra) लाखो रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 3 लाख 33 हजार रेशनकार्ड (ration card) निष्क्रिय केले आहेत आणि या कार्डधारकांना धान्य वाटप तात्काळ थांबवण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रेशन न मिळालेल्या संशयास्पद रेशनकार्डधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता अनेक पात्र आणि गरजू कुटुंबांना रेशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, सुमारे 3.33 लाख रेशनकार्डधारकांनी सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य उचललेले नाही. यामुळे या कार्डधारकांच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण झाली होती.

इतरत्र स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची नोंदणी झालेली नाही. काही खोट्या माहितीच्या आधारे मिळवलेले रेशनकार्ड देखील रद्द करण्यात आले आहेत.

हे सर्व गांभीर्याने घेत राज्य सरकारने अशा निष्क्रिय रेशनकार्डवरील रेशन वितरण तात्काळ थांबवले आहे आणि ते रद्द केले आहे. यामागील मुख्य उद्देश खऱ्या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या पात्र कुटुंबांना लाभ देणे हा आहे.

एकट्या पुणे (pune) शहरात 8 लाख 73 हजार रेशनकार्डधारक आहेत. मोठ्या संख्येने रेशनकार्ड वापरले गेले नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य सरकारने अशा कार्डांचे वितरण थांबवून प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना ते देण्याचे आदेश जारी केले आहेत.


हेही वाचा

विराट कोहली और अनुष्का शर्मा को खिलाया सांप का मांस? वीगन कपल की डिश को लेकर मचा बवाल

0


Virat Kohli And Anushka Sharma Vegan Couple: विराट कोहली और अनुष्का शर्मा अपनी एनिवर्सिरी या बर्थडे पर प्राइवेट डिनर करना काफी पसंद करते हैं. वहीं ये दोनों की वीगन हैं, यानी कि विराट और अनुष्का पशुओं से बने या उनसे मिलने वाले किसी भी पदार्थ को खाना पसंद नहीं करते. ऐसे में एक बार चेफ हर्ष दीक्षित उनके लिए एक वियतनामी डिश बनाई, जिसका नाम था- फो. ये डिश चिकन और बीफ से मिलकर बनती है, लेकिन विराट-अनुष्का दोनों ही वीगन हैं, इसके लिए हर्ष दीक्षित ने इसे शाकाहारी अंदाज में कपल के लिए तैयार किया.

विराट-अनुष्का को खिलाया ‘सांप’

हर्ष दीक्षित ने विराट कोहली और अनुष्का शर्मा के साथ एक फोटो भी शेयर की, ये फोटो तब की है जब ये कपल 2019 में अपनी दूसरी शादी की सालगिरह सेलिब्रेट कर रहा था. चेफ हर्ष ने अपनी पोस्ट में लिखा कि वियतनामी खाने में सांप बहुत होते हैं. यहां के फूड में सांप की शराब और मांस भी होता है, तो मैंने सोचा कि इन शाकाहारियों को सांप तो खिलाने चाहिए. चेफ हर्ष ने लौकी में मूंगफली, नारियल, टोफू और थोड़े से धनिये के साथ इसकी फिलिंग की और स्मोक भी दिया. इस डिश में हर्ष ने पानी एनोकी मशरूम और मिर्च भी डाली. हर्ष ने अपनी पोस्ट के साथ इस शाकाहारी फो की पूरी रेसिपी भी शेयर की.

विराट कोहली और अनुष्का शर्मा की फोटो के साथ हर्ष ने डिश की फोटो भी शेयर की और इसके बाद खाली प्लेट की भी, जिससे हर्ष ने बताया कि इस कपल को उनका बनाया खाना काफी पसंद आया. विराट-अनुष्का के लिए हर्ष ने सांप के आकार का शाकाहारी फो तैयार किया था.


यह भी पढ़ें

Who is Haider Ali: कौन हैं रेप केस में गिरफ्तार हुआ पाकिस्तानी क्रिकेटर हैदर अली? भारत के खिलाफ वर्ल्ड कप में खेल चुके हैं मैच

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com