Monday, May 4, 2026
Home Blog Page 53

तेज गेंदबाज नसीम शाह के घर पर जमकर बरसाई गई गोलियां, परिवार के सभी लोग थे अंदर, जानिए क्या हुआ

0



सोमवार तड़के खैबर पख्तूनख्वा के मायर इलाके में पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह के घर पर अज्ञात हथियारबंद लोगों ने गोलीबारी की. मायर पुलिस के अनुसार घटना रात करीब 1:45 बजे हुई जब हमलावरों ने शाह के घर के मेन गेट पर कई गोलियां चलाईं. हमलावर गोलीबारी के तुरंत बाद मौके से फरार हो गए. 

पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और हमले की जांच शुरू कर दी है. आस-पास के घरों के सीसीटीवी फुटेज की जांच की जा रही है और क्रिकेटर के घर के आसपास सुरक्षा बढ़ा दी गई है. पुलिस अधिकारियों ने संकेत दिया है कि शुरुआती जांच के आधार पर यह घटना आतंकवाद से जुड़ी हुई नहीं लगती बल्कि, यह ज़मीन विवाद या आपसी रंजिश से जुड़ी हो सकती है.

शाह के पिता ने लोअर दीर ​​ज़िले के पुलिस अधिकारी तैमूर ख़ान से मुलाक़ात की. उन्होंने परिवार को आश्वासन दिया कि जल्द ही गिरफ़्तारियां की जाएंगी. स्थानीय निवासियों ने बताया कि शाह परिवार को इलाके में इज्जतदार माना जाता है और उनके बीच कोई दुश्मनी या विवाद नहीं है.

कहां हैं नसीम शाह

नसीम शाह इस वक्त पाकिस्तान क्रिकेट टीम के साथ रावलपिंडी में मौजूद हैं. वो फिलहाल टीम के साथ बने हैं. नसीम शाह को श्रीलंका के खिलाफ 3 वनडे की सीरीज के लिए पाक टीम में चुना गया है, जिसके मुकाबले 11 नवंबर से 15 नवंबर के बीच खेले जाएंगे. वनडे सीरीज के बाद नसीम शाह 3 देशों के बीच होने वाली T20 सीरीज में भी पाकिस्तान का प्रतिनिधित्व करते दिखेंगे.

अब तक नसीम ने 20 टेस्ट मैचों में 2108 रन बनाए हैं.32 वनडे में 1437 रन बनाए हैं और 32 ही टी-20 मैचों में 929 रन बनाए हैं.

BadlapurCity |११ नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: आरोग्य चांगले राहील; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • वृषभ: भाग्याची साथ लाभेल; सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • मिथुन: उत्साह वाढेल; सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • कर्क: नवीन कल्पना मनात येतील; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • सिंह: कुटुंबासोबत वेळ घालवाल; नवीन काम सुरू होईल.
  • कन्या: कुटुंबासोबत वेळ घालवाल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • तुळ: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • वृश्चिक: नवीन कल्पना मनात येतील; भावनिक संतुलन ठेवा.
  • धनु: प्रवासाचे योग आहेत; भावनिक संतुलन ठेवा.
  • मकर: प्रवासाचे योग आहेत; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • कुंभ: कामात प्रगती होईल; आरोग्याकडे लक्ष द्या.
  • मीन: धैर्याने निर्णय घ्या; मन:शांती लाभेल.

दिल्ली ब्लास्टनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी

0



दिल्ली ब्लास्टनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी.1578947368421&height=2449&w=768&width=1633

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबरला)सायंकाळी झालेल्या हल्ल्याने राजधानी हादरली आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हा स्फोट प्रचंड तीव्रतेचा असून आजूबाजूचा परिसर आवाजाने हादरला. दिल्लीतील स्फोटानंतर आता मुंबई पोलीस एकदम अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली.

तसेच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. दिल्लीतील हल्ल्यानंतर विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हॉटस्पॉट मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आता पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय निर्णय घेत बॉम्बस्फोट आणि दंगल नियंत्रण पथक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत.

चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या महत्त्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू झाली आहे. दिल्लीच स्पॉटनंतर मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेण्यास सुरुवात झाल्याचे दृश्य सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.


71 illegal borewells in mira-bhayander

0



71 illegal borewells in mira bhayander.1578947368421&height=381&w=768&width=600

शहरातील पाण्याचा गैरवापर वाढला आहे. नैसर्गिक जलसाधनांचा वापर करून अनेक पाणी माफिया आपला फायदा करून घेत आहेत.

यामुळे लवकरच शहरातील (bhayandar) जलस्त्रोत संपुष्टात येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

भूगर्भजलाचा बेकायदा उपसा करून ते मिनरल वॉटर म्हणून विक्री करणाऱ्या पाणी माफियांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

मीरा-भाईंदर परिसरातील 71 बेकायदा बोअरवेलधारकांना (borewell) महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहे. पाणी माफियांचे प्लांट आणि अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापालिकेतील संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

मीरारोडमधील (mira road) डाचकुलपाडा येथे रिक्षाचालक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात झालेल्या वादानंतर या भागातील बेकायदा बांधकामे (illegal construction) आणि पाणी माफियांचा (water mafia) मुद्दा ऐरणीवर आला.

दरम्यान, अनेक वर्षे भूगर्भजलाची चोरी करून पाणी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदा नफा कमावण्यात आला आहे.

शासनाच्या मालकीच्या पाण्याची चोरी, त्याची विक्री आणि अनधिकृत बांधकामांसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

केवळ नोटीस देणे किंवा नाममात्र 10 हजारांचा दंड आकारून प्रकरण निकाली काढू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


हेही वाचा

पाकिस्तान क्रिकेट टीम का ऐतिहासिक कारनामा, छठी बार जीता हांगकांग सिक्सेस का खिताब

0



क्रिकेट के मैदान में पाकिस्तान को बड़ी कामयाबी मिली है. पाकिस्तान ने हांगकांग सिक्सेस का खिताब जीत लिया है. पाकिस्तान ने रविवार को खेले गए फाइनल मुकाबले में कुवैत को हराकर खिताब जीता.

पाकिस्तान ने 6 ओवर वाले इस टूर्नामेंट के फाइनल में पहले बल्लेबाजी करते हुए 135 रन बनाए. टीम के लिए कप्तान अब्बास अफरीदी ने सिर्फ 11 गेंदों में ही 52 रन बनाए, जिसमें 2 चौके और 7 छक्के शामिल रहे. उनके अलावा अब्दुल समद ने 13 गेंदों में 42 रनों की पारी खेली और अपनी पारी के दौरान 5 छक्के जड़े. ख्वाजा नफय ने 6 गेंदों में कुल 22 रनों का योगदान दिया.

कुवैत की तरफ से मीत भावसार ने सबसे ज्यादा तीन विकेट हासिल किए.

136 रन के लक्ष्य का पीछा करने उतरी कुवैत की टीम सिर्फ 92 रनों पर सिमट गई. कुवैत के लिए अदनान इदरीस और मीत भावसार ने पहले विकेट के लिए 33 रनों की साझेदारी की. इदरीस ने 8 गेंदों में 30 रन बनाए और पांच छक्के लगाए. वह पारी की शुरुआत से ही अटैक करने के मूड में नजर आए. भावसार ने 12 गेंदों में कुल 33 रनों का योगदान दिया. उन्होंने अपनी पारी में तीन चौके और तीन छक्के लगाए, लेकिन इन दोनों प्लेयर्स के आउट होते ही कुवैत की पारी बिखरी हुई नजर आई और टीम सिर्फ 92 रनों पर ही सिमट गई.

पाकिस्तान के लिए मुहम्मद शहजाद, अब्बास अफरीदी और अब्दुल समद ने 1-1 विकेट लिए. 52 रन बनाने के साथ ही 1 विकेट लेने वाले अब्बास अफरीदी को प्लेयर ऑफ द मैच घोषित किया गया.

पाकिस्तान ने हांगकांग सिक्सेस 2025 का खिताब छठी बार जीता है. साउथ अफ्रीका और इंग्लैंड ने ये खिताब पांच-पांच बार जीता है. इस जीत के साथ पाकिस्तान के नाम हांगकांग सिक्सेस का खिताब सबसे ज्यादा बार जीतने का रिकॉर्ड दर्ज हो गया है.

BadlapurCity | १० नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: कुटुंबासोबत वेळ घालवाल; वरिष्ठांचा सल्ला घ्या.
  • वृषभ: नवीन ओळखी होतील; भावनिक संतुलन ठेवा.
  • मिथुन: कामात प्रगती होईल; मन:शांती लाभेल.
  • कर्क: आरोग्य चांगले राहील; मन:शांती लाभेल.
  • सिंह: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • कन्या: भाग्याची साथ लाभेल; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • तुळ: आरोग्य चांगले राहील; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • वृश्चिक: प्रेमसंबंध मजबूत होतील; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • धनु: कामात प्रगती होईल; भावनिक संतुलन ठेवा.
  • मकर: नवीन कल्पना मनात येतील; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • कुंभ: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • मीन: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; संयम बाळगा.
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com