Monday, May 4, 2026
Home Blog Page 48

देवदत्त पडिक्कल और करुण नायर सैयद मुश्ताक अली टूर्नामेंट के लिए कर्नाटक की टीम में शामिल, 26 नवंबर से मैच

0



देवदत्त पडिक्कल और करुण नायर को सैयद मुश्ताक अली टी20 टूर्नामेंट के लिए बृहस्पतिवार को कर्नाटक की टीम में शामिल किया गया. कर्नाटक को एलीट ग्रुप डी में रखा गया है जिसके मुकाबले 26 नवंबर से अहमदाबाद में होंगे.

पडिक्कल अभी दक्षिण अफ्रीका के खिलाफ श्रृंखला के लिए भारतीय टीम का हिस्सा है और अगर भारतीय टीम प्रबंधन उन्हें रिलीज नहीं करता है तो वह शुरुआती कुछ मैच में नहीं खेल पाएंगे.

नायर रणजी ट्रॉफी के पहले चरण में अच्छी फॉर्म में नजर आए और उन्होंने पांच मैच में दो शतक की मदद से 100.33 के औसत से 602 रन बनाए. कर्नाटक की कमान मयंक अग्रवाल को सौंपी गई है। टीम अपने अभियान की शुरुआत उत्तराखंड के खिलाफ करेगी और फिर झारखंड से भिड़ेगी.

ग्रुप डी की अन्य टीम राजस्थान, तमिलनाडु, दिल्ली, सौराष्ट्र और त्रिपुरा हैं.

टीम इस प्रकार है: मयंक अग्रवाल (कप्तान), मैकनील नोरोन्हा, केएल श्रीजीत, करुण नायर, आर स्मरण, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, शिखर शेट्टी, वैसाख विजयकुमार, विद्वथ कावेरप्पा, विद्याधर पाटिल, श्रीवत्स आचार्य, शुभांग हेगड़े, प्रवीण दुबे, बीआर शरथ और देवदत्त पडिक्कल.

BadlapurCity | २१ नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: धैर्याने निर्णय घ्या; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • वृषभ: आर्थिक लाभ होईल; मन:शांती लाभेल.
  • मिथुन: प्रवासाचे योग आहेत; संयम बाळगा.
  • कर्क: उत्साह वाढेल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • सिंह: आर्थिक लाभ होईल; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • कन्या: भाग्याची साथ लाभेल; वरिष्ठांचा सल्ला घ्या.
  • तुळ: धैर्याने निर्णय घ्या; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • वृश्चिक: नवीन ओळखी होतील; आरोग्याकडे लक्ष द्या.
  • धनु: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; मन:शांती लाभेल.
  • मकर: आर्थिक लाभ होईल; आरोग्याकडे लक्ष द्या.
  • कुंभ: नवीन कल्पना मनात येतील; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • मीन: नवीन ओळखी होतील; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Boy commits suicide over marathi speaking dispute

0



Boy commits suicide over marathi speaking dispute.1578947368421&height=768&w=768&width=1368

कल्याणमधून (kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये झालेल्या वादातून मानसिक तणावात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

कल्याण पूर्व येथील तीसगाव नाका परिसरातील ही मन सुन्न करणारी घटना आहे. अर्णव खैरे असं आत्महत्या (suicide) केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अर्णव मुलुंड (mulund) येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला, त्यावरून काही प्रवाशांशी त्याचा वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हिंदी-मराठी भाषिक वादापर्यंत पर्यंत पोहोचल.

या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरे याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणी नंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी याबाबत सांगितलं की, ट्रेनमधून कॉलेजला जात होता. ट्रेनमध्ये धक्का लागल्याने त्याने हिंदीतून समोरच्या व्यक्तीला पुढे सरकण्यास सांगितलं.

यावेळी एका प्रवाशाने थेट अर्णवच्या कानशिलात लगावली. तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता.

ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव मारहाण तर केलीच शिवाय धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असातानाही तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं, असं त्याच्या वडिलांना सांगितलं.

माझा मुलगा तर गेला, मात्र असे प्रकार पुढे घडू नयेत. भाषेवरून वाद (arguement) होऊ नयेत, असं जितेंद्र खैरे यांनी म्हटलं. जितेंद्र खैरे यांच्या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.


हेही वाचा

वांद्रे–खारच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

0



वांद्रे–खारच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा.1578947368421&height=460&w=768&width=817

22 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 ते 5 या वेळेत बॅंड्रा वेस्ट येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व्हॉल्वची दुरुस्ती बीएमसीकडून करण्यात येणार आहे. या कामामुळे खार दांडा आणि बॅंड्राच्या काही भागांना कमी दाबाने पाणी मिळणार आहे. तसेच पुढील 4–5 दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरण्याचा सल्ला बीएमसीने नागरिकांना दिला आहे.

बॅंड्रा आणि खारमधील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

दुरुस्तीच्या काळात ज्या भागांना परिणाम होणार आहे त्यात दांडपाडा, गजधरबांध झोपडपट्टी आणि खार वेस्टचे काही भाग; कांतवाडी, पाली नाका, पाली गावठाण, शर्ली, तसेच राजन आणि माला व्हिलेजचे काही भाग; खार दांडा कोळीवाडा, चुईम गावठाण, गजधरबांध झोपडपट्टीचे अतिरिक्त भाग आणि खार वेस्टचे काही विभाग; तसेच हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क रोड क्रमांक 1 ते 4, आणि पाली हिल व चुईम गावातील काही भागांचा समावेश आहे.

“दुरुस्ती पूर्ण होताच नियमित पाणीपुरवठा तात्काळ सुरू केला जाईल,” असे बीएमसीच्या हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे; पिण्याचे पाणी उकळूनच वापरावे

H-वेस्ट वॉर्डमधील नागरिकांनी दुरुस्तीच्या काळात पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पाणी जपून वापरावे, असा सल्ला बीएमसीने दिला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील 4–5 दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे, अशीही सूचना देण्यात आली आहे.


दक्षिण अफ्रीका A ने भारत A को 73 रन से हराया, प्रिटोरियस ने 98 गेंद में खेली 123 रन की तूफानी पारी

0



युवा बल्लेबाज हुआन ड्रे प्रिटोरियस के शानदार शतक की मदद से दक्षिण अफ्रीका ए ने तीसरे अनधिकृत वनडे में भारत ए को 73 रन से हराकर श्रृंखला में सूपड़ा साफ होने से बचाया. भारत ए ने पहले दोनों मैच जीते थे.

प्रिटोरियस (98 गेंद में 123 रन )के अलावा सलामी बल्लेबाज रिवाल्डो मूनसामी (130 गेंद में 107 रन ) ने भी शतक लगाया और दोनों ने 241 रन की साझेदारी करके दक्षिण अफ्रीका को 50 ओवरों में छह विकेट पर 325 रन तक पहुंचाया.

भारत के लिये हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा और खलील अहमद ने दो दो विकेट लिये. जवाब में भारत ए टीम 49 . 1 ओवर में 252 रन पर आउट हो गई.

भारत ए के लिये सिर्फ आयुष बडोनी 66 गेंद में 66 रन बना सके. ईशान किशन ने 67 गेंद में 53 रन बनाये जबकि बाकी बल्लेबाज नाकाम रहे.

एक समय भारत ए के चार विकेट 82 रन पर गिर चुके थे. इसके बाद ईशान 88 रन की साझेदारी निभाने के बाद एन पीटर की गेंद पर आउट हो गए. पीटर ने 48 रन देकर चार विकेट लिये. भारत ए ने तीन विकेट जल्दी गंवा दिये और फिर मैच में लौट नहीं सकी.

टीम इंडिया का दूसरा मुकाबला कब

भारत और साउथ अफ्रीका के बीच चल रही टेस्ट सीरीज रोमांचक मोड़ पर पहुंच चुकी है. कोलकाता टेस्ट में 30 रनों की हार के बाद टीम इंडिया अब किसी भी हालत में वापसी करना चाहती है. सीरीज का दूसरा मुकाबला 22 नवंबर से गुवाहाटी में खेला जाएगा. 

BadlapurCity | २० नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: उत्साह वाढेल; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • वृषभ: कामात प्रगती होईल; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • मिथुन: भाग्याची साथ लाभेल; नवीन काम सुरू होईल.
  • कर्क: आर्थिक लाभ होईल; मन:शांती लाभेल.
  • सिंह: कुटुंबासोबत वेळ घालवाल; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • कन्या: कामात प्रगती होईल; आरोग्याकडे लक्ष द्या.
  • तुळ: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; संधी मिळेल.
  • वृश्चिक: नवीन कल्पना मनात येतील; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • धनु: कामात प्रगती होईल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • मकर: कुटुंबासोबत वेळ घालवाल; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • कुंभ: कामात प्रगती होईल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • मीन: संवाद कौशल्य उपयुक्त ठरेल; संधी मिळेल.
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com