Monday, May 4, 2026
Home Blog Page 46

वसईत क्लोरिन गॅस गळती, एकाचा मृत्यू 18 जखमी

0



वसईत क्लोरिन गॅस गळती एकाचा मृत्यू 18 जखमी.1578947368421&height=540&w=768&width=965

वसई पश्चिमेतील दीवामान परिसरातील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकी खाली असलेल्या क्लोरिन गॅस सिलेंडरची अचानक गळतीमूळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तर 18 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. तर देव कांतीलाल पारडीवाल वय 59 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

वायुगळती होतानाचा आणि मयत देव पार्टीवाल यांना क्लोरीन गॅसची बाधा कशी झाली, त्यांना खाजगी वाहनाने रुग्णालयात नेले, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वायू गळतीची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फायरमन पंकज सातवी आणि फायरमन स्वप्निल घाग यांनी जीवाची परवा न करता ऑक्सिजन मास लावून दुर्घटनाग्रस्त क्लोरीनचा सिलेंडर घटनास्थळापासून दूर एका नाल्यामध्ये नेऊन निष्क्रिय केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

जखमीमध्ये अग्निशमन दलाच्या 5 जवानांचा समावेश

विजय राणे- 53-सनसिटी प्रभारी केंद्र अधिकारी, ICU मध्ये भरती

चालक प्रमोद पाटील वय 43 ICU मध्ये भरती

फायरमन कल्पेश पाटील वय 41- ICU मध्ये भरती

फायरमन कुणाल पाटील वय 28 ICU मध्ये भरती

चालक सचिन मोरे – डिस्चार्ज देण्यात आली

तसेच इतर 14 नागरिकांना देखील बाधा झाली आहे. त्यांच्यावर डिवाईन हॉस्पिटल दिवामन आणि डीएम पाटील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.


टी20 विश्व कप 2026 के फाइनल में पहुंचकर किसे हराना चाहेगी टीम इंडिया, सूर्यकुमार यादव ने बता दिया नाम, क्या पाकिस्तान है वो देश

0



कप्तान सूर्यकुमार यादव रोहित शर्मा की उस शानदार टीम का हिस्सा थे जिसने अहमदाबाद में फाइनल में ऑस्ट्रेलिया के खिलाफ शिकस्त से पहले 2023 एकदिवसीय विश्व कप में लगातार 10 मैच जीते थे और अब अगले साल उसी जगह पर टी20 विश्व कप के खिताबी मुकाबले में उनके साथ खेलना चाहते हैं.

मंगलवार को गत चैंपियन भारत को 2026 टी20 विश्व कप के लिए पाकिस्तान, अमेरिका, नीदरलैंड और नामीबिया के साथ ग्रुप ए में रखा गया जबकि ऑस्ट्रेलिया को श्रीलंका, आयरलैंड, जिम्बाब्वे और ओमान के साथ ग्रुप बी में जगह मिली है.

भारत ने 2023 में 19 नवंबर को हुए उस फाइनल के बाद से ऑस्ट्रेलिया को दो मैचों में हराया है लेकिन उन्हें फाइनल मुकाबले में हराने की इच्छा उन खिलाड़ियों के मन में बनी हुई है जिन्होंने तब से दो आईसीसी टूर्नामेंट जीते हैं. भारत ने पिछले टी20 विश्व कप के सुपर आठ मैच में ऑस्ट्रेलिया को 24 रन से हराया था और इस साल चैंपियंस ट्रॉफी के सेमीफाइनल में भी उन्हें चार विकेट से हराया था.

जब उनसे पूछा गया कि अगले साल के टी20 विश्व कप फाइनल मुकाबले में वह किस टीम का सामना करना चाहेंगे तो सूर्यकुमार ने बिना देर किए जवाब दिया, ‘‘अहमदाबाद का नरेंद्र मोदी स्टेडियम, ऑस्ट्रेलिया.’’

भारतीय महिला टीम की कप्तान हरमनप्रीत कौर ने भी उनकी बात का समर्थन किया जिनकी टीम ने हाल ही के विश्व कप के सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया को हराने के बाद खिताब जीता था.

उन्होंने यहां टी20 विश्व कप के कार्यक्रमों और स्थलों की घोषणा के लिए हुए कार्यक्रम के दौरान कहा, ‘‘ऑस्ट्रेलिया ही एकमात्र टीम है जिसे हम हराना चाहते हैं क्योंकि यह वह खेल है जो आपके साथ रहता है.’’

 

BadlapurCity | २६ नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: प्रेमसंबंध मजबूत होतील; भावनिक संतुलन ठेवा.
  • वृषभ: कुटुंबासोबत वेळ घालवाल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • मिथुन: भाग्याची साथ लाभेल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • कर्क: भाग्याची साथ लाभेल; नवीन काम सुरू होईल.
  • सिंह: भाग्याची साथ लाभेल; संधी मिळेल.
  • कन्या: भाग्याची साथ लाभेल; नवीन काम सुरू होईल.
  • तुळ: नवीन कल्पना मनात येतील; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • वृश्चिक: भाग्याची साथ लाभेल; संधी मिळेल.
  • धनु: नवीन कल्पना मनात येतील; संधी मिळेल.
  • मकर: आरोग्य चांगले राहील; वरिष्ठांचा सल्ला घ्या.
  • कुंभ: कामात प्रगती होईल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • मीन: धैर्याने निर्णय घ्या; आरोग्याकडे लक्ष द्या.

BadlapurCity | २५ नोव्हेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0
  • मेष: नवीन ओळखी होतील; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • वृषभ: भाग्याची साथ लाभेल; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • मिथुन: प्रवासाचे योग आहेत; संधी मिळेल.
  • कर्क: धैर्याने निर्णय घ्या; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • सिंह: नवीन ओळखी होतील; संयम बाळगा.
  • कन्या: नवीन ओळखी होतील; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • तुळ: कामात प्रगती होईल; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • वृश्चिक: धैर्याने निर्णय घ्या; सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • धनु: धैर्याने निर्णय घ्या; सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • मकर: नवीन ओळखी होतील; धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
  • कुंभ: कामात प्रगती होईल; प्रयत्नात सातत्य ठेवा.
  • मीन: नवीन ओळखी होतील; कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

शादी पोस्टपोन? स्मृति मंधाना के मंगेतर Palash Muchhal ने तोड़ी चुप्पी; बताया कब तक करना होगा इंतजार

0



बॉलीवुड म्यूजिक कम्पोज़र और स्मृति मंधाना के मंगेतर पलाश मुच्छल ने अपनी शादी के स्थगित होने पर अपडेट दिया है. उन्होंने बताया सोशल मीडिया के माध्यम से बताया है कि स्मृति मंधाना के पिता की तबीयत बिगड़ने की वजह से स्मृति-पलाश की शादी को स्थगित कर दिया गया है. पलाश ने लोगों से आग्रह किया कि इस संवेदनशील समय में दोनों परिवारों की निजता का सम्मान करें.

पलाश मुच्छल ने अपने इंस्टाग्राम पोस्ट में लिखा, “स्मृति के पिता की तबीयत बिगड़ने की वजह से स्मृति और पलाश की शादी स्थगित कर दी गई है. मेरा सभी से आग्रह है कि इस संवेदनशील समय में दोनों परिवारों की निजता का सम्मान करें.”

पिछले दिनों स्मृति मंधाना और पलाश मुच्छल की अलग-अलग रस्मों की तस्वीरों और वीडियो ने इंटरनेट पर जमकर बवाल मचाया हुआ था. महाराष्ट्र के सांगली में 23 नवंबर को उनका शादी समारोह होने वाला था, लेकिन अचानक स्मृति के पिता, श्रीनिवास मंधाना की तबीयत बिगड़ने से दोनों की शादी स्थगित किए जाने की खबरें सामने आईं.

इसी बीच उन खबरों ने भी तूल पकड़ा हुआ है कि स्मृति मंधाना ने अपने इंस्टाग्राम से रस्मों की फोटो और वीडियो को हटा दिया है. इससे उन अफवाहों ने भी तूल पकड़ा कि स्मृति और पलाश के बीच सबकुछ ठीक नहीं है. मगर पलाश मुच्छल के हालिया पोस्ट ने इन सभी अफवाहों पर विराम लगा दिया है.

आपको याद दिला दें कि शादी समारोह में दोनों परिवार के सदस्यों के अलावा भारतीय महिला क्रिकेट टीम की खिलाड़ी भी पहुंचने वाली थीं. स्मृति मंधाना लगातार साथी क्रिकेटरों के साथ तस्वीर और वीडियो साझा कर रही थीं.

Navi mumbai cidco offers 4,508 homes where buyers can choose their own tenement

0



Navi mumbai cidco offers 4508 homes where buyers can choose.1578947368421&height=905&w=768&width=1600

सिडकोने नवी मुंबईमध्ये 4,508 रेडी-टू-मूव्ह घरे देणारी एक नवीन गृहनिर्माण योजना (housing scheme) सुरू केली आहे.

ऑनलाइन नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4:00 वाजता सुरू होईल. पहिल्यांदाच, अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याची मुभा असेल. कारण ही योजना लॉटरीवर नसून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर असणार आहे.

ही घरे तळोजा (taloja), द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे आहेत. पीएमएवाय अंतर्गत ईडब्ल्यूएससाठी 1,115 युनिट्स आणि एलआयजीसाठी 3,393 युनिट्स आहेत.

ईडब्ल्यूएस खरेदीदारांना 2.5 लाख रुपयांच्या पीएमएवाय अनुदानाचा देखील लाभ घेता येईल.

सिडकोच्या (CIDCO) म्हणण्यानुसार, सर्व सदनिका आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहेत आणि येणाऱ्या नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चांगल्या प्रकारे जोडलेल्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या नोड्समध्ये आहेत.

तसेच पूर्ण पैसे भरल्यानंतर खरेदीदारांना लगेच त्यांच्या घराचा ताबा मिळेल.

अर्जदार cidcofcfs.cidcoindia.com वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यासाठी 236 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.

21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या पसंतीचे घर निवडता येईल.

सिडकोने नागरिकांना लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. कारण घरांचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल.


हेही वाचा

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com