Monday, May 4, 2026
Home Blog Page 42

Mira-bhayander to become ‘free wifi city

0



Mira bhayander to become free wifi city.1578947368421&height=700&w=768&width=877

मीरा-भाईंदर (bhayandar) शहर भविष्यात डिजिटल शहर म्हणून ओळखले जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेने “मीरा-भाईंदरला फ्री वायफाय सिटी (free wifi city) बनवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी महापालिका भवनात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत घोषणा केली.

या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अध्यक्षस्थानी होते, तर महापालिका (mbmc) आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रताप सरनाईक म्हणाले मीरा (mira road)-भाईंदर हे देशातील झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. गेल्या तीन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1800 कोटी रुपयांची विकासकामे शहरात उभी राहिली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतूनच महाराष्ट्रातील उदयोन्मुख शहरांना ‘फ्री वायफाय’ची जोड देण्याचा महाअभियान सुरू झाले आहे, असेही ते यावेळेस म्हणाले.

मीरा-भाईंदरला ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा मुक्त प्रवेश उपलब्ध करून देणारे हे वायफाय तंत्रज्ञान म्हणजे ‘प्रगतीचा नवा पूल’ असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शहराच्या निसर्गरम्य रूपरेषेत ‘फ्री वायफाय’ हा आधुनिकतेचा मानाचा तुरा ठरणार असल्याचा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

भविष्यात या निर्णयाचा मीरा-भाईंदर शहराच्या विकासात हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे शहरवासीयांकडून म्हटले जात आहे.


हेही वाचा

BadlapurCity | ४ डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: कुटुंबासोबत आनंदाचे क्षण; मनशांती.
वृषभ: छोटा प्रवास; धार्मिक कामात सहभागी व्हाल.
मिथुन: निर्णय योग्य ठरतील; प्रयत्न चालू ठेवा.
कर्क: भाग्यात वाढ; कुटुंबात आनंद.
सिंह: ओळखींचा विस्तार; धार्मिक कार्यात रस.
कन्या: आर्थिक संधी; नवीन कामाला शुभारंभ.
तुळ: कामात समाधान; अनुभवी व्यक्तींचा मार्गदर्शन.
वृश्चिक: नवीन कल्पनांचा उदय; मन स्थिर ठेवा.
धनु: विचार शक्ती तीक्ष्ण; आरोग्य जपून सांभाळा.
मकर: नवीन ओळखी फायदेशीर; प्रयत्न सुरूच ठेवा.
कुंभ: कल्पनांना महत्त्व; आर्थिक निर्णयात सावधगिरी.
मीन: संवादातून प्रगती; भावना संतुलित ठेवा.

Young man commits suicide in dombivli after family delays marriage

0



Young man commits suicide in dombivli after family delays marriage.1578947368421&height=497&w=768&width=871

एका 19 वर्षीय तरुणाने (youth) महाराष्ट्रातील (maharshtra) डोंबिवली (dombivli) येथे राहत्या घरी गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

त्याला पसंत असलेल्या मुलीशी लग्न करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. परंतु घरच्यांनी त्याला 21 वर्षांचा होईपर्यंत थांबायला सांगितले होते. 

कायद्यानुसार मुलांसाठी लग्नाचे वय 21 वर्षे असल्याने, तो 21 वर्षांचा होईपर्यंत थांबण्याचा पालकांकडून त्याला सल्ला देण्यात आला होता.

या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी डोंबिवली परिसरात घडली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचं कुटुंब मूळचे झारखंडचं आहे. ते ठाणे (thane) जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहेत.

तरुणाचे त्याच्या मूळ गावातील एका मुलीवर होते आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला लग्नासाठी कायदेशीररित्या मान्य 21 वय होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले होते.

अखेर मानसिक तणावातून 30 नोव्हेंबर रोजी त्याने घरातच स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केली.

घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.


हेही वाचा

BadlapurCity | ३ डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: घरगुती आनंद वाढेल; धार्मिकता जाणवेल.
वृषभ: प्रवासामुळे लाभ; आध्यात्मिक शक्ती वाढेल.
मिथुन: धाडसी पावले उचलाल; सातत्य यश देईल.
कर्क: शुभकार्याची योजना; नशिबाची साथ.
सिंह: नवीन लोकांशी समन्वय वाढेल; पूजा-पाठात मन रमेल.
कन्या: आर्थिक स्थितीत सुधारणा; नवीन प्रकल्प सुरू.
तुळ: करिअरमध्ये गती; वरिष्ठांचा आधार.
वृश्चिक: नव्या संकल्पना उपयोगी ठरतील; भावनिकदृष्ट्या सावध.
धनु: कल्पनांची देवाणघेवाण लाभदायक; आरोग्य सांभाळा.
मकर: नव्या भेटी कामी येतील; सातत्य ठेवा.
कुंभ: विचार परिपक्व; खर्च जपून करा.
मीन: बोलण्यातून फायदा; भावनेचे नियमन आवश्यक.

टी20 वर्ल्ड कप से ठीक पहले PAK टीम का बड़ा फैसला, पूर्व वर्ल्ड चैंपियन के साथ सीरीज कंफर्म; शेड्यूल जारी

0



पाकिस्तान क्रिकेट टीम अगले साल जनवरी में श्रीलंका का दौरा करेगी. मंगलवार को श्रीलंका क्रिकेट बोर्ड ने पुष्टि करके बताया कि पाकिस्तान टीम आने वाली जनवरी में टी20 सीरीज खेलने के लिए श्रीलंका आएगी. इस सीरीज के मुकाबले 7 जनवरी, 9 जनवरी और 11 जनवरी को खेले जाएंगे. श्रीलंका और पाकिस्तान ने हाल ही में ट्राई सीरीज खेली है, जिसके फाइनल में पाक टीम विजयी रही थी. इस ट्राई सीरीज में जिम्बाब्वे भी खेली.

पाकिस्तान बनाम श्रीलंका टी20 सीरीज के सभी मैच डाम्बुला में खेले जाएंगे. पहला मैच 7 जनवरी, दूसरा टी20 मैच 9 जनवरी और सीरीज का अंतिम मुकाबला 11 जनवरी को खेला जाएगा. बताते चलें कि टी20 वर्ल्ड कप 2026 ज्यादा दूर नहीं रह गया है, जो फरवरी-मार्च के समय खेला जाएगा. वर्ल्ड कप की मेजबानी भारत और श्रीलंका मिलकर कर रहे होंगे.

दोनों ही टीमों की टी20 वर्ल्ड कप की तैयारी की दृष्टि से यह सीरीज महत्वपूर्ण रहेगी. याद दिला दें कि हाल ही में संपन्न हुई ट्राई सीरीज के फाइनल में पाक टीम ने श्रीलंका को 6 विकेट से हरा दिया था. वर्ल्ड कप की बात करें तो वर्ल्ड कप में उसे भारत, USA, नामीबिया और नीदरलैंड्स के साथ ग्रुप A में रखा गया है. वहीं श्रीलंका को ऑस्ट्रेलिया, आयरलैंड, ओमान और जिम्बाब्वे के साथ ग्रुप बी में रखा गया है.

पाकिस्तान बनाम श्रीलंका टी20 शेड्यूल

पहला टी20 – 7 जनवरी – डाम्बुला

दूसरा टी20 – 9 जनवरी – डाम्बुला

तीसरा टी20 – 11 जनवरी – डाम्बुला

यह भी पढ़ें:

क्या रजिस्ट्रेशन कराने वाले सभी 1355 खिलाड़ियों की IPL 2026 नीलामी में लगेगी बोली? जानें इसका नियम

आयुष म्हात्रे नंबर-1, अभिषेक शर्मा चौथे पर; सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में सबसे ज्यादा रन बनाने वाले 10 बल्लेबाज

Mumbai municipal corporation has 45,000 evm units before the elections

0



Mumbai municipal corporation has 45000 evm units before the elections.1578947368421&height=450&w=768&width=900

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) सोमवारी सांगितले की, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी 20,000 कंट्रोल युनिट्स आणि 25,000 ईव्हीएम मशीन उपलब्ध झाले आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने (SEC) हे युनिट्स बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. हे ईव्हीएम मशीन विक्रोळी आणि कांदिवली येथील गोदामांमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या मशीन्स गोदामांमध्ये ठेवायच्या प्रक्रियेदरम्यान विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले.

बीएमसी स्कूल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या वर्षा नगर येथील विक्रोळी ईव्हीएम (EVM machine) गोदामात 10,800 कंट्रोल युनिट आणि 13,500 बॅलेट युनिट ठेवले आहेत.

ठाकूर कॉम्प्लेक्समधील कल्चर कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या कांदिवली गोदामात 9,200 कंट्रोल युनिट आणि 11,500 बॅलेट युनिट आहेत.

2025 च्या निवडणुकीची तयारी टप्प्याटप्प्याने आणि समन्वित पद्धतीने केली जात असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक आयोगाने अद्याप मुंबईसह (mumbai) महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

“ईव्हीएमची उपलब्धता हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. दोन्ही साठवणुकीच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.


PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com