Sunday, August 3, 2025
Home Blog Page 70

Punjab Kings and Kolkata Knight Riders PBS vs KKR match tie both IPL team got one points Punjab beat Mumbai in points table

0


KKR vs PBKS Match Result: कोलकाता नाइट राइडर्स और पंजाब किंग्स के बीच ईडन गार्डन्स में चल रहा मुकाबला रद्द हो गया. पंजाब ने कोलकाता के सामने चार विकेट के नुकसान पर 202 रनों का लक्ष्य रखा था. वहीं इस टारगेट के जवाब में कोलकाता की टीम मैदान में उतरी और केवल एक ही ओवर खेल पाई. कोलकाता ने पहले ओवर में सात रन बनाए. इसके बाद आंधी-तूफान और बारिश के कारण मैच को रद्द कर दिया गया है और दोनों ही टीमों को 1-1 पॉइंट दिया गया है.

पंजाब ने जीता टॉस

पंजाब और कोलकाता के बीच मुकाबले में PBKS ने टॉस जीता और टीम के कप्तान श्रेयस अय्यर ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. कोलकाता की टीम पहले गेंदबाजी करने उतरी. पंजाब के बल्लेबाजों ने तूफानी अंदाज में पारी की शुरुआत की और कोलकाता के सामने 202 रनों का लक्ष्य रखा.

पंजाब की तूफानी पारी

पंजाब की तरफ से प्रियांश आर्या और प्रभसिमरन ओपनिंग करने आए. प्लेऑफ में बिना कोई विकेट खोए ही पंजाब ने 56 रन बना दिए. प्रियांश और प्रभसिमरन की जोड़ी ने ही पंजाब को 100 के आंकड़े के पार पहुंचाया. 12वें ओवर में आंद्रे रसल ने इस पार्टनरशिप को ब्रेक किया. प्रियांश आर्या 35 गेंदों में 69 रनों की तूफानी पारी खेलकर आउट हुए.

कोलकाता के गेंदबाजों की वापसी

प्रियांश के आउट होने के बाद 15वें ओवर में पंजाब का दूसरा विकेट गिरा और 17वें ओवर में मैक्सवेल भी पवेलियन लौट गए. अंतिम ओवरों में कोलकाता के गेंदबाजों ने वापसी की. एक तरफ जहां 12वें ओवर में स्कोर 230 के करीब जाता नजर आ रहा था. वहीं कोलकाता के गेंदबाजों ने अंतिम ओवरों में अच्छी गेंदबाजी करते हुए रनों पर ब्रेक लगा दिए, जिसके चलते पंजाब 20 ओवरों में चार विकेट के नुकसान पर 201 रन बना पाई. इस पारी में प्रभसिमरन ने सबसे ज्यादा 49 गेंदों में 83 रन की पारी खेली.

कोलकाता की बल्लेबाजी में आ गई बारिश

कोलकाता की टीम 202 रनों के लक्ष्य का पीछा करने मैदान में उतरी ही थी कि एक ओवर के बाद ही ईडन गार्डन्स में आंधी-तूफान के बाद बारिश शुरू हो गई. कोलकाता-पंजाब के मैच में लगातार बारिश होने की वजह से मैच को रद्द कर दिया गया और दोनों टीमों को 1-1 पॉइंट दिया गया है.

पॉइंट्स टेबल में क्या हुआ बदलाव?

कोलकाता-पंजाब के मैच रद्द होने के बाद PBKS पॉइंट्स टेबल में पांचवें नंबर से चौथे नंबर पर आ गई है और पंजाब के 11 अंक हो गए हैं. वहीं कोलकाता की टीम 7वें नंबर पर ही कायम है. आज के मैच में एक अंक मिलने के बाद पॉइंट्स टेबल में KKR के टोटल 7 अंक हो गए हैं.

यह भी पढ़ें

KKR vs PBKS के मुकाबले में कोलकाता की जीत से कितनी बदल जाएगी पॉइंट्स टेबल, क्या प्लेऑफ में बना पाएगी जगह?



Source link

Madhya Pradesh MP Cricket Tournament Scindia Cup player draft Rajat Patidar Ashutosh Sharma Jyotiraditya Scindia wife Maharani Priyadarshini

0


Scindia Cup In Madhya Pradesh: मध्य प्रदेश क्रिकेट के सबसे बड़े टूर्नामेंट सिंधिया कप का कल रविवार, 27 अप्रैल को प्लेयर ड्राफ्ट होने वाला है. इस टूर्नामेंट के आगाज के लिए ग्वालियर के युवराज महाआर्यमन सिंधिया और महारानी प्रियदर्शिनी राजे सिंधिया इंदौर पहुंचने वाले हैं. इस बार के टूर्नामेंट की खास बात ये है कि इस बार महिलाओं का भी एमपीएल होगा, जिसमें तीन महिला टीमें शामिल होंगी.

सिंधिया कप का प्लेयर ड्राफ्ट

मध्य प्रदेश के इस क्रिकेट टूर्नामेंट में सात पुरुष टीमें सिंधिया कप पाने के लिए मैदान में उतरेंगी. कल होने वाले प्लेयर ड्राफ्ट में यह तय होगा कि कौन-सा खिलाड़ी किस टीम में शामिल किया जाएगा. सिंधिया कप के प्लेयर ड्राफ्ट में उन खिलाड़ियों पर विशेष नजर रहेगी, जो इंडियन प्रीमियन लीग (आईपीएल) में हिस्सा लेते हैं. मध्य प्रदेश के इन खिलाड़ियों के नाम रजत पाटीदार, अंकित वर्मा और आशुतोष शर्मा हैं.

महारानी प्रियदर्शिनी राजे सिंधिया होंगी शामिल

मध्यप्रदेश क्रिकेट का सबसे शानदार टूर्नामेंट मध्य प्रदेश क्रिकेट लीग ‘सिंधिया कप’ इस बार इंदौर शहर में होने जा है. रविवार, 27 अप्रैल को सभी टीमें इस साल की अपनी टीम चुनेंगी. टीम में खिलाड़ियों का चयन ‘प्लेयर ड्राफ्ट’ के जरिए किया जाएगा. इस विशेष कार्यक्रम के लिए कल इस लीग को अपने विजन व श्रम से आरंभ करने वाले एमपीएल के गवर्निंग काउंसिल के अध्यक्ष युवराज महाआर्यमन सिंधिया और लड़कियों की नई टीमों के गठन के लिए महारानी प्रियदर्शिनी राजे सिंधिया इंदौर आ रही हैं.

कौन-कौन सी टीमें लेंगी सिंधिया कप में हिस्सा?

मध्य प्रदेश के होने वाले इस क्रिकेट टूर्नामेंट में जो सात टीमें हिस्सा लेने वाली हैं, वो हैं- ग्वालियर चिताह, जबलपुर रॉयल लायंस, बुन्देलखण्ड बुल्स, रीवा जाग्वार्स, भोपाल लियॉपर्ड्स, चंबल घड़ियाल और पिंक पैंथर्स. महिलाओं के होने वाले एमपीएल में तीन टीमें कदम रखने वाली हैं. इनमें चंबल घड़ियाल, बुंदेलखंड बुल्स और भोपाल वोल्व्स शामिल हैं.

यह भी पढ़ें

KKR vs PBKS के मुकाबले में कोलकाता की जीत से कितनी बदल जाएगी पॉइंट्स टेबल, क्या प्लेऑफ में बना पाएगी जगह?



Source link

IPL:ऑक्शनमध्ये अनसोल्ड, बदली खेळाडू म्हणून एन्ट्री आणि आता प्लेइंग-11 मध्ये जागा; 2 वर्षांनी खेळतोय हा खेळाडू!

0


Chetan Sakariya: आयपीएल 2025 चा 44 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जातोय. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले. त्यांनी अशा भारतीय वेगवान गोलंदाजाला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले. जो 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आला होता. हा गोलंदाज शेवटचा 2023 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. विशेष म्हणजे केकेआरने चालू हंगामात या गोलंदाजाला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट केले. कोणीही मेगा लिलावात त्याला घेण्यात रस दाखवला नाही.

टीम इंडियाचा हा बॉलर 2 वर्षांनी आयपीएल सामना खेळण्यासाठी आलाय. आपण डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाबद्दल बोलतोय. 27 वर्षीय साकारिया शेवटचा 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना दिसला होता. चेतनने भारतीय क्रिकेट संघात टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलंय. 2021 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. असे असले तरी त्याने दोन्ही फॉर्मेटमध्ये फक्त 3 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये दोन आणि एकदिवसीय सामन्यात एक. या सामन्यांमध्ये त्याच्याकडे एकूण 3 विकेट्स आहेत.

बदली खेळाडू म्हणून एन्ट्री 

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने चेतन साकारियाला घेण्यात रस दाखवला नाही. तो विकला गेला नाही. अस असताना स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतग्रस्त असल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर केकेआरने सकारियाला बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केले. या गोलंदाजाचा 75 लाख रुपयांत केकेआर टीममध्ये समावेश करण्यात आला. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील या टीमने त्याला प्लेइंग-11 मध्येही स्थान दिले आहे. या सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये रमणदीप सिंगच्या जागी चेतनला स्थान मिळाले.

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण

चेतन सकारियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएल पदार्पण केले. 2021 मध्ये या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच 3 विकेट्स घेऊन प्रसिद्धी मिळवली. या पदार्पणाच्या हंगामातच चेतन सकारिया एक मोठा स्टार म्हणून उदयास आला. त्याने राजस्थान रॉयल्सकडून 19 बळी टीपले. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त चेतन दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे.

चेतनची आयपीएल कारकीर्द

या सामन्यापूर्वी चेतन सकारियाने 19 आयपीएल सामन्यांमध्ये 20 बळी घेतले आहेत. या दरम्यान, चेतन सकारियाची इकॉनॉमी 8.44 आणि सरासरी 29.55 आहे. त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 31 धावांमध्ये 3 विकेट्स आहे. आयपीएलमधील दमदार पदार्पणानंतर चेतन हा टीम इंडियाचा भविष्यातील स्टार असल्याचा दावा केला जात होता. पण त्यानंतर त्याचा खराब फॉर्म दिसून आला. आता चेतन सकारियाला केकेआरने प्लेइंग-11 मध्ये संधी दिलीय. त्यामुळे या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासोबतच चेतन केकेआरसाठी आगामी सर्व सामने खेळण्याचा प्रयत्न करेल.

(function(d, s, id) {
var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);
if (d.getElementById(id)) return;
js = d.createElement(s); js.id = id;
js.src = “//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.9”;
fjs.parentNode.insertBefore(js, fjs);
}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));

(function ($) {
/*Drupal.behaviors.pagerload = {
attach: function (context, settings) {*/
$(document).ready(function(){

/*$.get( “/hindi/zmapp/mobileapi/sections.php?sectionid=17,18,19,23,21,22,25,20”, function( data ) {
$( “#sub-menu” ).html( data );
alert( “Load was performed.” );
});*/
function fillElementWithAd($el, slotCode, size, targeting){
if (typeof targeting === ‘undefined’) {
targeting = {};
} else if ( Object.prototype.toString.call( targeting ) !== ‘(object Object)’ ) {
targeting = {};
}
var elId = $el;
googletag.cmd.push(function(){
var slot = googletag.defineSlot(slotCode, size, elId);
for (var t in targeting){
slot.setTargeting(t, targeting
}
slot.addService(googletag.pubads());
googletag.display(elId);
//googletag.pubads().refresh((slot));
});
}
var maindiv = false;
var dis = 0;
var fbcontainer=””;
var fbid = ”;
var fb_script=document.createElement(‘script’);
fb_script.text= “(function(d, s, id) {var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);if (d.getElementById(id)) return;js = d.createElement(s); js.id = id;js.src=”https://connect.facebook.net/en_GB/sdk.js#xfbml=1&version=v2.9″;fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));”;
var fmain = $(“.sr902369”);
var fdiv = ‘

‘;
$(fdiv).appendTo(fmain);
var ci = 1;
var pl = $(“#star902369 > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).length;
var adcount = 1;
if(pl>3){
$(“#star902369 > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).each(function(i, n){
t=this;
if((i+1)%3==0 && (i+1)>2 && $(this).html().length>20 && (i+1)<pl){
if(adcount==3) {
$('

‘).insertAfter
setTimeout(function(){
window._taboola = window._taboola || ();
_taboola.push({
mode: ‘thumbnails-m’,
container: ‘taboola-mid-article-thumbnails’,
placement: ‘Mid Article Thumbnails’,
target_type: ‘mix’
});
}, 3000);
}
adcount++;
ci= ci + 1;
}
});
}
if($.autopager){
var use_ajax = false;
function loadshare(curl){
history.replaceState(” ,”, curl);
if(window.OBR){
window.OBR.extern.researchWidget();
}
if(_up == false){
var cu_url = curl;
gtag(‘config’, ‘UA-2069755-1’, {‘page_path’: cu_url });
if(window.COMSCORE){
window.COMSCORE.beacon({c1: “2”, c2: “9254297”});
var e = Date.now();
$.ajax({
url: “/marathi/news/zscorecard.json?” + e,
success: function(e) {}
})
}
}
}
if(use_ajax==false) {
var view_selector=”div.center-section”; // + settings.view_name; + ‘.view-display-id-‘ + settings.display;
var content_selector = view_selector; // + settings.content_selector;
var items_selector = content_selector + ‘ > div.rep-block’; // + settings.items_selector;
var pager_selector=”div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix”; // + settings.pager_selector;
var next_selector=”div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix > a:last”; // + settings.next_selector;
var auto_selector=”div.tag-block”;
var img_location = view_selector + ‘ > div.rep-block:last’;
var img_path=”

लोडिंग

“; //settings.img_path;
//var img = ‘

‘ + img_path + ‘

‘;
var img = img_path;
//$(pager_selector).hide();
//alert($(next_selector).attr(‘href’));
var x = 0;
var url=””;
var prevLoc = window.location.pathname; //.replace(“http://hindiadmin.zeenews.india.com”, “”);
var circle = “”;
var myTimer = “”;
var interval = 30;
var angle = 0;
var Inverval = “”;
var angle_increment = 6;
var handle = $.autopager({
appendTo: content_selector,
content: items_selector,
runscroll: maindiv,
link: next_selector,
autoLoad: false,
page: 0,
start: function(){
$(img_location).after(img);
circle = $(‘.center-section’).find(‘#green-halo’);
myTimer = $(‘.center-section’).find(‘#myTimer’);
angle = 0;
Inverval = setInterval(function (){
$(circle).attr(“stroke-dasharray”, angle + “, 20000”);
//myTimer.innerHTML = parseInt(angle/360*100) + ‘%’;
if (angle >= 360) {
angle = 1;
}
angle += angle_increment;
}.bind(this),interval);
},
load: function(){
$(‘div.loading-block’).remove();
$(“span.zvd-parse”).each(function(index) {
con_zt = $(this).text();
var cls = $(this).attr(‘class’).replace(‘zvd-parse’, ‘zvd’);
$(this).html(parseDuration(con_zt)).removeAttr(‘class’).attr(‘class’, cls);
});
clearInterval(Inverval);
//$(‘.repeat-block > .row > div.main-rhs902369’).find(‘div.rhs902369:first’).clone().appendTo(‘.repeat-block >.row > div.main-rhs’ + x);
$(‘div.rep-block > div.main-rhs902369 > div:first’).clone().appendTo(‘div.rep-block > div.main-rhs’ + x);
$(‘.center-section >.row:last’).before(‘

पुढील बातमी

‘);
$(“.main-rhs” + x).theiaStickySidebar();
var fb_script=document.createElement(‘script’);
fb_script.text= “(function(d, s, id) {var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);if (d.getElementById(id)) return;js = d.createElement(s); js.id = id;js.src=”https://connect.facebook.net/en_GB/sdk.js#xfbml=1&version=v2.9″;fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));”;
var fmain = $(“.sr”+ x);
//alert(x+ “-” + url);
var fdiv = ‘

‘;
//$(fb_script).appendTo(fmain);
$(fdiv).appendTo(fmain);
FB.XFBML.parse();

xp = “#star”+x;ci=0;
var pl = $(xp + ” > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).length;
if(pl>3){
$(xp + ” > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).each(function(i, n){
ci= parseInt(i) + 1; t=this;
});
}

var $dfpAdrhs = $(‘.main-rhs’ + x).children().find(‘.adATF’).empty().attr(“id”, “ad-300-” + x); //$(‘.content-area > .main-article > .row > .main-rhs’+x).find(‘#ad-300-‘ + x);
var $dfpAdrhs2 = $(‘.main-rhs’ + x).children().find(‘.adBTF’).empty().attr(“id”, “ad-300-2-” + x);//$(‘.content-area > .main-article > .row > .main-rhs’+x).find(‘#ad-300-2-‘ + x);
//var $dfpMiddleAd = $(‘.content-area > .main-article > .row’).find(‘#ar’+x).find(‘#ad-middle-‘ + x).empty();
fillElementWithAd($dfpAdrhs, ‘/11440465/Zeenews_Marathi_Web/Zeenews_Marathi_AS_ATF_300x250’, ((300, 250), (300, 600)), {});
fillElementWithAd($dfpAdrhs2, ‘/11440465/Zeenews_Marathi_Web/Zeenews_Marathi_AS_BTF_1_300x250’, (300, 250), {});

var instagram_script=document.createElement(‘script’);
instagram_script.defer=”defer”;
instagram_script.async=”async”;
instagram_script.src=”https://platform.instagram.com/en_US/embeds.js”;

/*
var rhs = $(‘.main-article > .row > div.article-right-part > div.rhs902369:first’).clone();
$(rhs).find(‘.ad-one’).attr(“id”, “ad-300-” + x).empty();
$(rhs).find(‘.ad-two’).attr(“id”, “ad-300-2-” + x).empty();
//$(‘.main-article > .row > div.article-right-part > div.rhs902369:first’).clone().appendTo(‘.main-article > .row > div.main-rhs’ + x);
$(rhs).appendTo(‘.main-article > .row > div.main-rhs’ + x); */

setTimeout(function(){

var twit = $(“div.field-name-body”).find(‘blockquote(class^=”twitter”)’).length;
var insta = $(“div.field-name-body”).find(‘blockquote(class^=”instagram”)’).length;
if(twit==0){twit = ($(“div.field-name-body”).find(‘twitterwidget(class^=”twitter”)’).length);}
if(twit>0){
if (typeof (twttr) != ‘undefined’) {
twttr.widgets.load();

} else {
$.getScript(‘https://platform.twitter.com/widgets.js’);
}
//$(twit).addClass(‘tfmargin’);
}
if(insta>0){
$(‘.content > .left-block:last’).after(instagram_script);
//$(insta).addClass(‘tfmargin’);
window.instgrm.Embeds.process();
}
}, 1500);
}
});
/*$(“#loadmore”).click(function(){
x=$(next_selector).attr(‘id’);
var url = $(next_selector).attr(‘href’);
disqus_identifier=”ZNM” + x;
disqus_url = url;
handle.autopager(‘load’);
history.pushState(” ,”, url);
setTimeout(function(){
//twttr.widgets.load();
//loadDisqus(jQuery(this), disqus_identifier, disqus_url);
}, 6000);
});*/

/*$(“button(id^=’mf’)”).live(“click”, disqusToggle);
function disqusToggle() {
console.log(“Main id: ” + $(this).attr(‘id’));
}*/
$(document).delegate(“button(id^=’mf’)”, “click”, function(){
fbcontainer=””;
fbid = ‘#’ + $(this).attr(‘id’);
var sr = fbid.replace(“#mf”, “.sr”);

//console.log(“Main id: ” + $(this).attr(‘id’) + “Goodbye!jQuery 1.4.3+” + sr);
$(fbid).parent().children(sr).toggle();
fbcontainer = $(fbid).parent().children(sr).children(“.fb-comments”).attr(“id”);
//console.log(fbcontainer);
//var commentsContainer = document.getElementById(fbcontainer);
//commentsContainer.innerHTML = ”;

});

var title, imageUrl, description, author, shortName, identifier, timestamp, summary, newsID, nextnews;
var previousScroll = 0;
//console.log(“prevLoc” + prevLoc);
$(window).scroll(function(){
var last = $(auto_selector).filter(‘:last’);
var lastHeight = last.offset().top ;
//st = $(layout).scrollTop();
//console.log(“st:” + st);
var currentScroll = $(this).scrollTop();
if (currentScroll > previousScroll){
_up = false;
} else {
_up = true;
}
previousScroll = currentScroll;
//console.log(“_up” + _up);

var cutoff = $(window).scrollTop() + 64;
//console.log(cutoff + “**”);
$(‘div(id^=”ar”)’).each(function(){
//console.log(“article:” +$(this).attr(“id”));
if($(this).offset().top + $(this).height() > cutoff){
//console.log(“$$” + $(this).children().find(‘.left-block’).attr(‘data-url’));
if(prevLoc != $(this).attr(‘data-url’)){
prevLoc = $(this).attr(‘data-url’);
$(‘html head’).find(‘title’).text($(this).attr(‘data-title’));
pSUPERFLY.virtualPage(prevLoc,$(this).attr(‘data-title’));
//console.log(prevLoc);
//history.pushState(” ,”, prevLoc);
loadshare(prevLoc);
}
return false; // stops the iteration after the first one on screen
}
});
if(lastHeight + last.height() < $(document).scrollTop() + $(window).height()){
//console.log("**get");
url = $(next_selector).attr('href');
x=$(next_selector).attr('id');
////console.log("x:" + x);
//handle.autopager('load');

/*setTimeout(function(){
//twttr.widgets.load();
//loadDisqus(jQuery(this), disqus_identifier, disqus_url);
}, 6000);*/
}
//lastoff = last.offset();
//console.log("**" + lastoff + "**");
});
//$( ".content-area" ).click(function(event) {
// console.log(event.target.nodeName);
//});

/*$( ".comment-button" ).live("click", disqusToggle);
function disqusToggle() {
var id = $(this).attr("id");
$("#disqus_thread1" + id).toggle();
};*/
$(".main-rhs902369").theiaStickySidebar();
var prev_content_height = $(content_selector).height();
//$(function() {
var layout = $(content_selector);
var st = 0;
///});

}
}
});

/*}
};*/
})(jQuery);



Source link

Rare white leopard cubs born in ratnagiri

0



Rare white leopard cubs born in ratnagiri.1578947368421&height=748&w=768&width=1374

बिबट्याच्या पांढऱ्या पिल्लाच्या (white leaopard cub)  छायाचित्रामुळे वन्यजीव वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिबट्याची (leopard) पिल्ले पांढरे असतात कारण त्यांच्यात अल्बिनिझम किंवा ल्युसिझमचे प्रमाण कमी आहे. रत्नागिरीतील (ratnagiri) एका शेताच्या आसपासच्या जंगलात हे पिल्लू आणि त्याचे सामान्य रंगाचे भावंड जन्माला आले होते.

“चार दिवसांपूर्वी, फार्मच्या मालकाने आम्हाला एका बिबट्याच्या पिल्लाबद्दल माहिती दिली जी पांढऱ्या रंगाची जन्माला आली आहे, जी दुर्मिळ आहे. त्याचे भाऊ मात्र सामान्य आहे,” रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्या.

तसेच ते पुढे म्हणाल्या की, “आई फार्ममध्ये पिल्लांसोबत आहे, परंतु ती तिच्या सध्याच्या ठिकाणी किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही.” वन्यजीव प्रेमी आणि जनतेला शेतात येण्यापासून रोखण्यासाठी देसाई यांनी ठिकाण उघड केलेले नाही.

देसाई म्हणाले की, हे पिल्लू अल्बिनिझममुळे पांढरे झाले की ल्युसिझम – दोन्ही अनुवांशिक स्थितींमुळे – हे अद्याप निश्चित झालेले नाही. “त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे अल्बिनिझम होतो.

जास्त मेलेनिनमुळे त्वचा गडद आणि काळी होते. ब्लॅक पँथरचे मूळ हेच आहे,” असे महाराष्ट्राचे माजी मुख्य वन्यजीव संरक्षक सुनील लिमये म्हणाले. त्या स्थितीला मेलेनिझम म्हणतात. “फक्त मेलेनिनच नव्हे तर सर्व रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे किंवा आंशिकपणे नष्ट झाल्यामुळे ल्युसिझम होतो आणि त्यामुळे प्राण्याचा रंग फिकट असू शकतो.”

दोन्ही परिस्थिती प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये आढळतात. “शावकाचे डोळे सहसा जन्मानंतर 8-10 दिवसांनी उघडतात, तेव्हाच आपल्याला शावकाची स्थिती कळेल. जर डोळे गुलाबी असतील तर ते अल्बिनिझम आहे. जर काळे असतील तर शावक ल्युसिस्टिक आहे,” असे गिरीजा देसाई म्हणाले.

वन विभाग या पिल्लावर लक्ष ठेवून असल्याने, अधिकाऱ्यांनी अनुवांशिक विश्लेषणासाठी पांढऱ्या बिबट्याच्या पिल्लाचे विष्ठा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा



Source link

KKR vs PBKS : श्रेयस अय्यर विरुद्ध अजिंक्य रहाणे, आजच्या आयपीएल सामन्यात कोण बाजी मारेल?

0

आज आयपीएल २०२५ चा ४४ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण विजयासाठी खेळतील. पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स सातव्या स्थानी आहे.

पंजाबने आतापर्यंत ८ सामने खेळले असून, त्यातील ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पंजाबकडे सध्या १० गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी पंजाबला उरलेल्या सहा सामन्यांपैकी किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे आजचा सामना पंजाबसाठी खूप महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सनेही ८ सामने खेळले आहेत. मात्र, कोलकात्याचं यंदाचं प्रदर्शन फारसं समाधानकारक राहिलेलं नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील KKR संघाने फक्त ३ सामने जिंकले असून ५ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता उरलेले ६ पैकी ५ सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा सामना कोलकात्यासाठी ‘करो या मरो’सारखा ठरणार आहे.

हेड टू हेड तुलना: कोण आघाडीवर?

आत्तापर्यंत कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामने नेहमीच रोमहर्षक राहिले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यापैकी कोलकात्याने ९ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने केवळ ४ सामन्यांत विजय मिळवला आहे. आकडेवारी पाहता कोलकात्याचा पंजाबवर स्पष्ट वरचष्मा आहे. त्यामुळे आजही कोलकाता नाइट रायडर्सचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

  • प्रभसिमरन सिंग

  • प्रियांश आर्य

  • श्रेयस अय्यर (कर्णधार)

  • जोश इंग्लिस (विकेटकीपर)

  • नेहल वढेरा

  • शशांक सिंग

  • मार्कस स्टॉइनिस

  • मार्को यानसन

  • जेवियर बार्टलेट

  • अर्शदीप सिंग

  • युजवेंद्र चहल

  • इम्पॅक्ट प्लेयर: हरप्रीत बराड

पंजाबची फलंदाजी प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या कडून मोठ्या अपेक्षा ठेवत आहे. तसेच, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल सारखे अनुभवी गोलंदाज संघाला मजबुती देतील.

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

  • रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर)

  • सुनील नारायण

  • अजिंक्य रहाणे (कर्णधार)

  • अंगकृष रघुवंशी

  • वेंकटेश अय्यर

  • रिंकू सिंग

  • आंद्रे रसेल

  • मोईन अली / रोवमन पॉवेल

  • रमनदीप सिंग

  • वरुण चक्रवर्ती

  • हर्षित राणा

  • इम्पॅक्ट प्लेयर: वैभव अरोरा

कोलकात्याच्या फलंदाजीत अजिंक्य रहाणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. तसेच, वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल यांच्या फटकेबाज खेळीची सर्वांना प्रतीक्षा आहे. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण हे संघासाठी महत्त्वपूर्ण असतील.

सामना कोण जिंकणार?

पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स दोन्ही संघांसाठी आजचा सामना निर्णायक आहे. पंजाबचा संघ सध्याच्या फॉर्मनुसार थोडा मजबूत वाटतो. त्यांच्या संघाकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातही मोठे सामन्याचे खेळाडू आहेत, पण त्यांच्या सातत्याचा अभाव हा मोठा प्रश्न आहे.

जर श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात केली, तर पंजाबची बाजी भारी राहू शकते. परंतु अजिंक्य रहाणे आणि आंद्रे रसेल जर रंगात आले, तर कोलकाताला थांबवणं कठीण जाईल.

तसेच, टॉस देखील महत्वाची भूमिका बजावू शकतो. कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर बादलोंमुळे गडद वातावरण असेल तर पहिल्यांदा गोलंदाजी करणे फायद्याचं ठरू शकतं.

निष्कर्ष:

आजचा सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही. पंजाब किंग्स थोडेसे प्रबळ वाटत असले तरी कोलकाता नाइट रायडर्सचे अनुभवी खेळाडू सामन्याचे चित्र कुठल्याही क्षणी बदलू शकतात. कोणतीही चूक प्लेऑफच्या आशा संपवू शकते. त्यामुळे दोन्ही संघ आज सर्वोत्तम खेळ करायला सज्ज आहेत.

प्रेक्षकांसाठी हा सामना नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे!

Source link

BadlapurTimes | आमरसची गोडी पडेल महागात! पिण्यापूर्वी हे वाचाच…

नवी मुंबईतील बोनकोडे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे कुजलेल्या आंब्यांपासून आणि अत्यंत अस्वच्छ ठिकाणी आंबा रस तयार केला जात होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आंबा रस उत्पादनातील अस्वच्छतेचा प्रकार

बोनकोडे गावातील एका गुप्त कारखान्यात रोज ६,००० लिटरहून अधिक आंबा रस तयार होत होता. या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या आंब्यांची अवस्था बघवत नव्हती — सडलेले, कुजलेले आणि दुर्गंधीयुक्त आंबे उघड्यावर पडलेले दिसून आले. या कारखान्याकडे कोणताही अन्न परवाना किंवा महापालिकेची मंजुरी नव्हती. तथापि, “श्रीजी” या ब्रँडखाली रस तयार करून नवी मुंबई आणि आसपासच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात होती.

अन्न सुरक्षेचा भंग आणि सार्वजनिक आरोग्याला धोका

अशा अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या आंबा रसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. अशुद्ध रस प्यायल्याने अन्न विषबाधा, जंतुसंसर्ग, पचनसंस्थेच्या समस्या आणि दीर्घकालीन गंभीर आजार उद्भवू शकतात.

अन्न सुरक्षा कायद्यांनुसार सर्व अन्न उत्पादन केंद्रांनी स्वच्छता, दर्जा आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र नवी मुंबईतील या कारखान्याने कोणतेही नियम धाब्यावर बसवले होते.

मनसेच्या हस्तक्षेपाने उघड झाला प्रकार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गुप्त कारखान्यावर छापा टाकला आणि सडलेल्या आंब्यांचे ढीग, अस्वच्छ पाण्याचा वापर, गलिच्छ मजले आणि कुजकट वासाने भरलेले उत्पादन केंद्र सर्वांसमोर आणले.

या घटनेमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून, त्वरित कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा बेकायदेशीर कारखान्यांविरोधात सरकारने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे.

फळ रस उत्पादनातील वाढता फसवा प्रकार

नवी मुंबईतील हा प्रकार एकमेव नाही. सध्या अनेक ठिकाणी कमी खर्चात उत्पादन वाढवण्यासाठी अशुद्ध साहित्याचा वापर केला जात आहे. नकली रंग, साखर सिरप, रासायनिक घटक यांच्या सहाय्याने तयार होणारे “फळ रस” आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

अनेक वेळा या रसांमध्ये नैसर्गिक फळांचा अंश नगण्य असतो किंवा मुळीच नसतो. त्यामुळे ग्राहकांनी पॅकेजिंग व ब्रँडवर विश्वास ठेवण्याआधी जागरूक होण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्राहकांनी घ्याव्यात काही काळजीपूर्वक पावले

१. नेहमी अधिकृत ब्रँडचे प्रमाणित उत्पादन खरेदी करा.
२. उत्पादनाची बॅच नंबर, उत्पादन दिनांक आणि एक्सपायरी डेट तपासा.
३. अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या रसांपासून सावध रहा.
४. शक्य असल्यास घरगुती पद्धतीने फळांचा रस तयार करून वापरा.
५. संशयास्पद उत्पादक किंवा विक्रेत्यांची तक्रार संबंधित विभागात नोंदवा.

अन्न सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आणि स्थानिक महापालिकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. नियमित छापे, अन्न तपासणी आणि परवाना पडताळणी या गोष्टींवर अधिक भर दिला पाहिजे.

सर्वसामान्य जनतेचा आरोग्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकारांवर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

नवी मुंबईतील नागरिकांची प्रतिक्रिया

बोनकोडेतील या घटनेनंतर नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त करताना असे उत्पादन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

वाढत्या शहरांमध्ये वेगाने वाढणाऱ्या अशा अस्वच्छ खाद्य उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक धोरणे आणावीत, अशी लोकांची मागणी आहे.

निष्कर्ष: आपल्या आरोग्याची जबाबदारी आपलीच

आजच्या घडीला ग्राहकांनी स्वतःची जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे. पॅकबंद फळ रस, खाद्यपदार्थ याबाबत अधिक सावध राहूनच आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

नवी मुंबईतील बोनकोडे गावातील प्रकाराने आपल्याला एक धडा दिला आहे — आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नये. दर्जेदार, सुरक्षित आणि प्रमाणित अन्नपदार्थच निवडावेत.


लेखक: किरण भालेराव
सहलेखक: करिना शाह
Badlapur Times साठी विशेष

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com