Monday, March 9, 2026
Home Blog Page 55

Mumbai high court receives another threatening email investigation ongoing

0



Mumbai high court receives another threatening email investigation ongoing.1578947368421&height=800&w=768&width=1198

हुतात्मा चौकातील (hutatma chowk) मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाच्या (bombay high court) इमारतीत बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा ईमेल (email) पुन्हा मिळाला. या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयात शोध मोहीम राबवली, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही.

गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला बॉम्ब ठेवण्याची धमकी (theatning) मिळाली होती आणि न्यायालय रिकामे करून तपासणी करण्यात आली.

शुक्रवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी उच्च न्यायालयाला धमकीचा ईमेल मिळाला. त्या सकाळी उच्च न्यायालयात तातडीने चौकशी करण्यात आली. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. उच्च न्यायालयात कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना एकाच दिवशी धमकीचे (bomb threat) ईमेल आले होते. दोन्ही प्रकरणांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे.

परंतु आरोपीने डार्क नेट आणि व्हीपीएनचा वापर केला आहे, त्यामुळे त्याला पकडण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. शुक्रवारी आणखी एक धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

Passengers angered over central railway’s sector-wise local proposal

0



Passengers angered over central railways sector wise local proposal.1578947368421&height=768&w=768&width=1368

मेट्रो ट्रेन ऑपरेशन्सप्रमाणेच सेक्टर निहाय कॉरिडॉरमध्ये विभागून उपनगरीय रेल्वे व्यवस्थेचे आमूलाग्र बदल करण्याच्या मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई विभागाच्या वादग्रस्त प्रस्तावावर प्रवाशांकडून आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

गेल्या वर्षी रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावात सध्याच्या चालू नेटवर्कला आठ कार्यरत कॉरिडॉरमध्ये विभागून गर्दीच्या वेळेत उपनगरीय रेल्वेची वारंवारता दर तीन मिनिटाला एक लोकल करण्याचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये सीएसएमटी-ठाणे (धीमी), ठाणे-कल्याण (धीमी), कल्याण-कसारा (धीमी), सीएसएमटी-कल्याण (जलद), सीएसएमटी-पनवेल (धीमी), बेलापूर-उरण (धीमी) आणि ठाणे-नेरुळ/वाशी (धीमी) असे इतर मार्ग असतील.

या प्रस्तावामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या कामकाजात बदल होऊ शकतो असा दावा सादरीकरणात केला जात असला तरी, लीक झालेल्या प्रस्तावावर तीव्र विरोध सुरू झाला आहे.

“हा प्रस्ताव पूर्णपणे मूर्खपणाचा आहे. ज्या व्यक्तीने तो तयार केला आहे त्याला मुंबईबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याने कधीही मुंबई उपनगरीय नेटवर्कचा वापर केला नाही,” असे मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन म्हणाले.

नाव न सांगण्याच्या अटीवर मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ही योजना कागदावर चांगली दिसत असेल, परंतु प्रत्यक्षात ती पूर्णपणे अव्यवहार्य आहे. ठाणे आणि कल्याण सारख्या वर्दळीच्या जंक्शनवर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात ट्रान्सशिपमेंट करावे लागेल.”


हेही वाचा

Mumbai congress slams fadnavis for ‘disrespecting’ shivaji maharaj in billboard row

0



Mumbai congress slams fadnavis for disrespecting shivaji maharaj in billboard.1578947368421&height=2048&w=768&width=1980

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी “देवाभाऊ” (devabhau) या शीर्षकाचा वापर करून स्वतःचा प्रचार करण्यासाठी शहरात जाहिरात फलक लावले.

तथापि, यापैकी अनेक जाहिरातींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची (chhatrapati shivaji maharaj) प्रतिमा देखील आहे. तसेच ती कचरा, घाण आणि अस्वच्छ परिस्थितीने भरलेल्या अयोग्य ठिकाणी लावण्यात आली आहेत.

उदाहरणार्थ, प्रभादेवी रेल्वे स्थानकावर घाणेरड्या गल्ल्यांमध्ये हे पोस्टर्स आढळून आले आहेत त्यावर लोक थुंकताना देखील दिसून आले आहे ज्यामुळे सर्व स्तरातून गंभीर टीका होत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की मुख्यमंत्री (chief minister) देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक प्रचार मोहिमेमुळे महाराष्ट्राचे आदरणीय प्रतीक अपमानित होत आहे.

तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सपकाळ यांनी विचारले, “देवेंद्र फडणवीस, प्रसिद्धीच्या झोतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का केला जात आहे? थुंकण्यासाठी आणि कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांवर त्यांची प्रतिमा लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”

“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे (maharashtra) प्रेरणास्थान आहेत, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळ त्यांची प्रतिमा ठेवणे हा संपूर्ण राज्याचा अपमान आहे. सत्तेवर टिकून राहण्यासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जाहीर माफी मागावी.”


हेही वाचा

ठाणे: भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या

0



ठाणे भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या.1578947368421&height=535&w=768&width=800

ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रामध्ये एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने कुत्र्याचा डोळा काढला आणि नंतर तो त्याच्यासोबत रस्त्यावर खेळत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. मुंब्रामधील रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्र्यावर या व्यक्तीने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपीने कुत्र्याचा डोळा काढला आणि तो सर्वांसमोर त्याच्यासोबत खेळत होता. हे पाहून स्थानिकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली.

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये आरोपी कुत्र्याच्या मृतदेहाशेजारी आरामात बसून डोळ्यासोबत खेळताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक पशु कल्याण गट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 325 नुसार, गंभीर दुखापत पोहोचवल्याच्या गुन्ह्याखाली तसेच, ‘प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्या’च्या (Prevention of Cruelty to Animals Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा

अग्निवीर जवानाच्या हातातून फुल लोडेड रायफल चोरीला


मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुले बेपत्ता

भारतीय महिला टीम की रिकॉर्ड वनडे जीत के बाद हरमनप्रीत ने दे दिया बड़ा बयान, कहा- आज भी हमने…

0


भारतीय महिला टीम की कप्तान हरमनप्रीत कौर ने बुधवार को ऑस्ट्रेलिया महिला टीम को रिकॉर्ड 102 रन से हराकर श्रृंखला बराबर करने के बाद कहा कि एक और दिन खराब क्षेत्ररक्षण के बावजूद भारतीय गेंदबाजों ने लगातार मौके बनाए. महिला वनडे इतिहास में भारत की यह जीत पहला मौका है जब किसी भी टीम ने ऑस्ट्रेलिया को 100 से ज्यादा रन से हराया हो. भारत ने यह जीत स्मृति मंधाना की 91 गेंदों में 117 रनों की तेज पारी की बदौलत हासिल की जो भारत के लिए उनका दूसरा सबसे तेज शतक है.

श्रृंखला के पहले मैच में चार कैच छोड़ने के कारण भारत आठ विकेट से हार गया था. टीम ने दूसरे वनडे में कुल छह कैच टपकाए, फिर भी बड़ी जीत दर्ज करने में सफल रही.

मैच के बाद हरमनप्रीत ने कहा, ‘‘आज भी हमने कुछ मौके गंवाए लेकिन हमारे गेंदबाज हमें मौके देते रहे ताकि हम उनका फायदा उठा सकें और परिणाम अपने पक्ष में कर सकें. ’’

उन्होंने कहा, ‘‘इस श्रृंखला में हम हर किसी को मौका देना चाहते हैं। हमने यही बात ध्यान में रखी थी। आज के संयोजन से खुश हूं क्योंकि सभी ने ज़िम्मेदारी ली और योगदान दिया। ‘‘

हरमनप्रीत ने कहा कि कुल मिलाकर वह टीम के प्रयास से खुश हैं. उन्होंने कहा, ‘‘खुशी है कि नतीजा हमारे पक्ष में रहा. हम चीजों को सरल और स्पष्ट रखने की बात करते हैं, इससे हमें सफलता मिल रही है. हम बार-बार ऐसा करते रहना चाहते हैं. स्मृति ने रन बनाए, दूसरों ने रन नहीं बनाए, लेकिन हम 300 के करीब पहुंचने में सफल रहे. ’’

ऑस्ट्रेलियाई कप्तान एलिसा हीली ने स्वीकार किया कि यह मैच उनकी टीम को बहुत कुछ सीखने का मौका देगा. उन्होंने कहा, ‘‘यह विश्व कप के लिए अच्छी तैयारी है. भारत आज खेल के हर पहलू में काफी अच्छा था. आगे बढ़ने के लिए हमारे लिए बहुत अच्छी सीख. ’’

पंतप्रधान 30 सप्टेंबरला मेट्रो लाईन 3, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार

0



पंतप्रधान 30 सप्टेंबरला मेट्रो लाईन 3 नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन.1578947368421&height=527&w=768&width=704

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी, 16 सप्टेंबर रोजी घोषणा केली की, मुंबईतील भूमिगत मेट्रो लाईन 3 कॉरिडॉरच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर रोजी करतील, जो वरळीतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेडला जोडेल.

त्याच दिवशी, पंतप्रधान मोदी बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करतील. हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अपेक्षित असलेला एक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.

वरळीतील एनएससीआय डोम येथे भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याला संबोधित करताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारचे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले. “एमव्हीए अंतर्गत 15 वर्षांत फक्त 11 किमी मेट्रो लाईनचे उद्घाटन झाले. आमच्या नेतृत्वाखाली 354 किमी मेट्रो लाईन कार्यान्वित होतील,” असे ते म्हणाले.

त्यांनी कोस्टल रोड, मेट्रो नेटवर्क विस्तार, पूर्व-पश्चिम रोड कनेक्टर्स आणि वाढवन बंदर यासारख्या चालू प्रकल्पांच्या व्याप्ती आणि महत्त्वाकांक्षेवरही भर दिला. त्यांनी सांगितले की या विकासामुळे मुंबईचे शहरी रूप बदलेल.

मेट्रो लाईन 3, मुंबईतील पहिला पूर्णपणे भूमिगत मेट्रो कॉरिडॉर, कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत 33.5 किमी लांबीचा आहे आणि टप्प्याटप्प्याने तो सुरू होत आहे. 

आरे-बीकेसी विभाग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाला, त्यानंतर मे 2025 मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे चौक विभाग सुरू झाला. आता कफ परेडपर्यंत मार्ग सुरू होत आहे. 


हेही वाचा

नवी मुंबई विमानतळाजवळ शिवस्मारक, शिवमुद्रा उभारणार

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com