Friday, March 6, 2026
Home Blog Page 22

जिजामाता उद्यानात 10 एकरात ‘एक्झॉटिक झोन’

0



जिजामाता उद्यानात 10 एकरात ‘एक्झॉटिक झोन.1578947368421&height=1632&w=768&width=2448

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या मोठ्या पुनर्विकास योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्राणीसंग्रहालयाच्या ‘एक्झॉटिक झोन’ मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) टेंडर काढले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 10 एकर जागा राखीव ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. येथे 18 दुर्मिळ प्रजातींची निवास व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पांढरे सिंह, चित्ते, लिंबूर्स, झेब्रा यांसारख्या प्राण्यांचा समावेश होणार असल्याने प्राणीसंग्रहालयातील जैवविविधतेत मोठी वाढ होणार असल्याचे सूचित करण्यात आले.

तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 18 नवीन निवाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 4.98 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निवाऱ्यांचे तीन भाग असल्याचे सांगण्यात आले.

प्रकल्पाचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून, काम जानेवारीच्या मध्यावर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सेंट्रल झू अथॉरिटीची मंजुरी मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. प्राण्यांची खरेदी लवकरच सुरू होणार असल्याचे नमूद करण्यात आले.


हेही वाचा

मुंबई महापालिकेचे झाडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

BadlapurCity | ८ डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: कुटुंबात आनंद; धार्मिक प्रसंग.
वृषभ: प्रवास योग; अध्यात्म वाढेल.
मिथुन: योग्य निर्णय; सातत्य ठेवा.
कर्क: भाग्यप्राप्ती; घरचे प्रश्न सुटतील.
सिंह: नवीन संपर्क; धार्मिक कार्यक्रम.
कन्या: आर्थिक फायदा; नवीन योजना.
तुळ: कार्यक्षमता वाढेल; वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.
वृश्चिक: नवीन कल्पना; भावनांना नियंत्रणात ठेवा.
धनु: कल्पना सकारात्मक; आरोग्य ध्यानात.
मकर: नवीन लोक भेटतील; प्रयत्न वाढवा.
कुंभ: विचार स्पष्ट; आर्थिक निर्णय शांतपणे.
मीन: संवाद लाभदायक; भावनिक समतोल.

BadlapurCity | ७ डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: कुटुंबासोबत सहलीचा योग; मन शांत.
वृषभ: प्रवास उत्तम; पूजा-पाठात रुची.
मिथुन: धैर्य टिकवा; प्रयत्न सफल.
कर्क: भाग्य तुमच्या बाजूने; घरात आनंद.
सिंह: नवीन लोक भेटतील; धार्मिकता वाढेल.
कन्या: पैसा हातात येईल; नवीन काम.
तुळ: प्रगतीची नांदी; वरिष्ठांचे मार्गदर्शन.
वृश्चिक: नव्या संकल्पना; भावनिक स्थिरता हवी.
धनु: कल्पनाशक्ती चांगली; आरोग्य सांभाळा.
मकर: ओळखीत वाढ; सातत्य ठेवा.
कुंभ: नवीन विचार; आर्थिक सावधगिरी.
मीन: संवादातून बरेच सुटेल; भावनिक नियंत्रण.

शुभमन गिल की वापसी पर सस्पेंस खत्म, पहला टी20 मैच खेलेंगे या नहीं; आया नया अपडेट

0



भारत बनाम दक्षिण अफ्रीका टी20 सीरीज का आगाज 9 दिसंबर से होने वाला है. उससे पहले शुभमन गिल की फिटनेस पर बड़ा अपडेट आया है. BCCI के सेंटर ऑफ एक्सीलेंस ने भारतीय टीम मैनेजमेंट को यह बता दिया है कि शुभमन गिल ने अपनी रिहैबिलिटेशन प्रक्रिया पूरी कर ली है और वो तीनों फॉर्मेट में खेलने के लिए पूरी तरह फिट हैं.

शुभमन गिल को दक्षिण अफ्रीका के खिलाफ टी20 सीरीज के लिए भारतीय स्क्वाड में शामिल किया गया था. फिटनेस साबित करने के लिए उन्हें रिहैब की पूरी प्रक्रिया से गुजरने के प्रोटोकॉल को पूरा करना था. 

शुभमन गिल को भारत बनाम दक्षिण अफ्रीका कोलकाता टेस्ट के दूसरे दिन गर्दन में चोट आई थी. साइमन हार्मर की गेंद पर स्वीप शॉट लगाते समय उन्हें गर्दन में खिंचाव आया था. इसके बाद उन्हें अस्पताल में भी भर्ती होना पड़ा था. इस चोट के चलते गिल दक्षिण अफ्रीका के खिलाफ वनडे सीरीज में नहीं खेल पाए हैं.

टी20 सीरीज के लिए खुद को फिट साबित करने के लिए शुभमन गिल को बेंगलुरु स्थित सेंटर ऑफ एक्सीलेंस में रिहैबिलिटेशन के साथ-साथ स्किल ट्रेनिंग भी करनी पड़ी. उन्होंने बल्लेबाजी, फील्डिंग और मैच सिम्यूलेशन का भी अभ्यास किया. 

भारत के टी20 स्क्वाड में शामिल खिलाड़ी शनिवार को कटक पहुंचेंगे, जहां दोनों टीमों का पहला टी20 मैच खेला जाना है. भारतीय टीम का पहला ट्रेनिंग सेशन रविवार को होगा. बताते चलें कि यह टी20 सीरीज 9 दिसंबर-16 दिसंबर तक चलेगी.

यह भी पढ़ें:

20 हार के बाद बदली किस्मत, 2023 के बाद अब भारत को मिली जीत; दक्षिण अफ्रीका के खिलाफ हुआ ‘करिश्मा’

दक्षिण अफ्रीका को लगे 3 झटके, टी20 सीरीज से बड़े-बड़े स्टार खिलाड़ी बाहर; 9 जून को भारत से है पहला मैच

Cr imposes temporary restriction on platform ticket sales at 13 key stations till december 7

0



Cr imposes temporary restriction on platform ticket sales at 13.1578947368421&height=768&w=768&width=1368

महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने (central railway) 13 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या (platform ticket) विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.

प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षितता राखणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी असलेल्या स्थानकांची माहिती आणि प्रभावी तारखा खालीलप्रमाणे आहेत:

• मुंबई (mumbai) विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकावर 05/12/2025 ते 07/12/2025 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

• भुसावळ विभागातील भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर आणि चाळीसगाव स्थानकावर 05/12/2025 आणि 06/12/2025 रोजी 

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

सवलत:

वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवाशांना प्रवास सुलभ करण्यासाठी या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवासाठी त्यानुसार नियोजन करण्याची आणि नवीन नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे.


हेही वाचा

BadlapurCity | ६ डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: कुटुंबीयांसोबत चांगला दिवस; देवकार्याचा योग.
वृषभ: प्रवास लाभदायक; धार्मिक विचार वाढतील.
मिथुन: निर्णय योग्य; सातत्य ठेवा.
कर्क: भाग्यवान दिवस; आनंददायी वातावरण.
सिंह: नवीन संपर्क होतील; अध्यात्मिकता.
कन्या: आर्थिक फायदा; नवीन सुरुवात.
तुळ: कामातील गती; योग्य सल्ला मिळेल.
वृश्चिक: नवीन कल्पना; मन स्थिर.
धनु: विचारशक्ती वाढेल; आरोग्य तपासा.
मकर: भेटी लाभदायक; प्रयत्न चालू ठेवा.
कुंभ: कल्पनांचा प्रवाह; आर्थिक निर्णय जपून.
मीन: बोलण्यात सौजन्य; भावनिक शांती.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com