Wednesday, March 4, 2026
Home Blog Page 2

Sanitation workers will get their rightful residence

0



Sanitation workers will get their rightful residence.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबई महापालिकेतील (brihanmumbai municipal corporation) सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत 300 चौरस फुटांची 12 हजार घरे बांधणार आहे.

नवशक्तीने दिलेल्या वृत्तानुसार, दोन टप्प्यात ही घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच यासाठी 1,120 कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुंबई (mumbai) महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत 29 हजार सफाई कामगार (sanitation workers) कार्यरत आहेत.

‘स्वच्छ व सुंदर मुंबई’साठी सफाई कामगार दिवसरात्र झटत असतात. मुंबईची स्वच्छता करत असताना अनेक कामगारांना विविध आजारांचा सामना करावा लागतो.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

300 चौरस फुटांची सुमारे 12,000 सेवानिवासस्थाने दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात, ‘ए’ विभागातील कोचिन स्ट्रीट, आर/दक्षिण विभागातील पॉवेल्स लँड व ‘ई’ विभागातील सिद्धार्थनगर या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे.

तसेच त्या सफाई कामगारांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तसेच, ‘ई’ विभागातील टँकपाखाडी आणि एफ/दक्षिण विभागातील गौतम नगर या ठिकाणी कर्मचारी निवासस्थानांच्या पुनर्विकासाची कामे प्रगतिपथावर आहेत.

तसेच दुसऱ्या टप्प्यात 30 ठिकाणांच्या कामांचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत, ज्यापैकी 23 ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरु करण्यात आली आहेत आणि उर्वरित 7 ठिकाणची कामे लवकरच सुरु होणार आहेत.


हेही वाचा

SA vs WI: एडन मार्करम का तूफान, सेमीफाइनल में पहुंचा दक्षिण अफ्रीका, भारत को भी मिली राहत

0


दक्षिण अफ्रीका ने वेस्टइंडीज को 9 विकेट से धो डाला है. एडन मार्करम ने कैरेबियाई गेंदबाजों को जमकर धोया और 82 रनों की दमदार और ऐतिहासिक पारी खेली. इस जीत के साथ दक्षिण अफ्रीका ने सेमीफाइनल में अपनी जगह लगभग पक्की कर ली है. अफ्रीका की यह जीत टीम इंडिया के लिए भी फायदेमंद है.

अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में खेले गए इस मैच में वेस्टइंडीज पहले बैटिंग करने आई थी. वेस्टइंडीज ने 83 रन के स्कोर तक 7 विकेट खो दिए थे, लेकिन जेसन होल्डर ने 49 रन और रोमारियो शेफर्ड  ने 52 रनों की पारी खेली. होल्डर और शेफर्ड ने 89 रनों की साझेदारी कर वेस्टइंडीज को 176 रन तक पहुंचाया.

एडन मार्करम का जलवा

177 रनों के लक्ष्य का पीछा करने आई दक्षिण अफ्रीका को क्विंटन डिकॉक और एडन मार्करम ने शानदार शुरुआत दिलाई. दोनों ने 8 ओवर में ही 95 रन जोड़कर वेस्टइंडीज के गेंदबाजी लाइन-अप की कमर तोड़ कर रख दी थी. डिकॉक ने 24 गेंद में 47 रन बनाए, वहीं कप्तान मार्करम 82 रन बनाकर नाबाद लौटे. इस पारी में उन्होंने 7 चौके और 4 छक्के लगाए.

उनके अलावा रायन रिकल्टन 45 रन बनाकर नाबाद लौटे. बता दें कि आज शाम भारत अगर जिम्बाब्वे कॉ हरा देता है तो दक्षिण अफ्रीका सेमीफाइनल में पहुंच जाएगा. एडन मार्करम के तूफान से पहले गेंदबाजी में लुंगी एनगिडी ने 3 विकेट लेकर कैरेबियाई बल्लेबाजी को तहस नहस कर दिया. वहीं कगिसो रबाड़ा और कॉर्बिन बॉश ने दो-दो विकेट चटकाए.  

भारत को राहत

दक्षिण अफ्रीका की 9 विकेट की जीत से भारतीय टीम को भी राहत मिली है, क्योंकि पहले के मुकाबले अब उसकी सेमीफाइनल की राह बहुत हद तक आसान हो गई है. अब भारत को सेमीफाइनल में जाना है तो केवल अपने अगले दोनों मैच जीतने होंगे.

Bmc budget 2026-27 allocates 75 lakh grant to historic asiatic library in mumbai

0



Bmc budget 2026 27 allocates 75 lakh grant to historic asiatic.1578947368421&height=768&w=768&width=1368

2026–27 च्या अर्थसंकल्पात Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ने फोर्ट येथील ऐतिहासिक Asiatic Society of Mumbai ला 75 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरीया यांनी सांगितले की, “आम्ही महापालिकेकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 75 लाख रुपये मिळाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.”

त्या म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला देणे ही मोठी अडचण आहे. केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून वार्षिक अनुदान मिळते. मात्र त्या निधीवर खर्च करण्याबाबत काही अटी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र सरकार 1 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देत आहे, पण तो निधी पगारांसाठी वापरता येत नाही.

“महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांचे या अनुदानासाठी आम्ही आभारी आहोत. हा निधी पुस्तके खरेदी, वार्षिक देखभाल करार (AMC) नूतनीकरण, संगणक दुरुस्ती आणि मौल्यवान वस्तू आणि हस्तलिखितांचे जतन, पुनर्संचयित करण्यासाठी वापरता येईल,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेची इमारत मोठी आणि जुनी असल्याने देखभालीची मोठी गरज आहे. काही ठिकाणी छताचे प्लास्टर सुद्धा पडत आहे. “माझे स्वतःचे कार्यालय जीर्ण झाले आहे, त्यामुळे मी दरबार हॉलमध्ये टेबल-खुर्ची ठेवून काम करते,” असेही त्यांनी नमूद केले.


हेही वाचा

Best gets rs 1,000 crore grant from municipality

0



Best gets rs 1000 crore grant from municipality.1578947368421&height=1632&w=768&width=2448

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट (best) उपक्रमासाठी मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation)आर्थिक मदतीचे पाठबळ दिले आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

जानेवारी 2012-13 पासून जानेवारी 2026 पर्यंत तब्बल 12028.81 कोटींची आर्थिक मदत (grant) केली आहे.

तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात (budget) बेस्ट उपक्रमाने हाती घेतलेले प्रकल्प यासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ही रक्कम टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाला अदा करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिकेला सद्यस्थितीत हाती घेतलेल्या प्रकल्पांसाठी आणि इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांकरिता मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

असे असतानाही बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 1 हजार कोटींची मदत देण्यात येणार आहे.


हेही वाचा

Bombay high court grants partial relief to mmrda in mumbai metro-1 dispute with mmopl

0



Bombay high court grants partial relief to mmrda in mumbai.1578947368421&height=800&w=768&width=1198

मुंबई (mumbai) मेट्रो लाईन-1 चे संचालक असलेल्या मुंबई (mumbai) मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) सोबतच्या दीर्घकाळ चाललेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला अंशतः दिलासा दिला आहे.

वर्सोवा-अंधेरी (andheri) -घाटकोपर मेट्रो कॉरिडॉरमधील खर्चाच्या वाढीवरून हा वाद निर्माण झाला होता.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या नेतृत्वाखालील संयुक्त उपक्रम एमएमओपीएलने दावा केला होता की भूसंपादन आणि प्रकल्प मंजुरीमध्ये विलंब झाल्यामुळे बांधकाम खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

पूर्वीच्या लवादाच्या निकालाने भरीव भरपाई देण्याचे निर्देश एमएमओपीएलला दिले होते.

तथापि, निवाड्याचा आढावा घेताना, उच्च न्यायालयाने (bombay high court) खर्च वाढीशी संबंधित काही दावे कायम ठेवले.

परंतु अपुरे पुरावे देऊन ओव्हरहेड खर्च, अतिरिक्त व्याज खर्च आणि नफ्याचे नुकसान यासह अनेक प्रमुख दावे बाजूला ठेवले. परिणामी, एमएमआरडीएचे (mmrda) आर्थिक दायित्व कमी झाले आहे.

यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने एमएमआरडीएला निवाड्याला आव्हान देण्याची परवानगी दिली होती या अटीवर की त्यांनी दिलेल्या रकमेच्या 50%, सुमारे 560 कोटी रुपये जमा करावेत.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता अंतिम देय रक्कम पुन्हा मोजली जाईल आणि कोणतीही जास्ती किंवा तूट असल्यास त्यानुसार समायोजित केली जाईल.


हेही वाचा

Rinku Singh Father: जिंदगी और मौत के बीच झूल रहे रिंकू सिंह के पिता, अस्पताल ने जारी किया हेल्थ अपडेट

0


Rinku Singh Father Health Update: भारत के स्टार क्रिकेटर रिंकू सिंह हाल ही में टीम इंडिया का साथ छोड़ घर लौट गए थे. पिता की बिगड़ती तबीयत उनकी घर वापसी का कारण रहा. रिंकू के पिता, खान चंद सिंह स्टेज-4 लीवर कैंसर से जूझ रहे हैं और ग्रेटर नोएडा के यथार्थ अस्पताल में उनका इलाज चल रहा है. रिंकू के पिता की हेल्थ पर ताजा अपडेट सामने आया है कि वो इस समय क्रिटिकल केयर यूनिट (CCU) में मैकेनिकल वेंटीलेटर सपोर्ट पर हैं.

रिंकू सिंह के पिता मैकेनिकल वेंटीलेटर सपोर्ट पर हैं और उन्हें निरंतर रीनल रिप्लेसमेंट थेरेपी दी जा रही है. खानचंद सिंह जिंदगी और मौत के बीच झूल रहे हैं और उनकी हालत अबही नाजुक बताई जा रही है. बता दें कि रिंकू के पिता का कैंसर ट्रीटमेंट पिछले एक साल से भी ज्यादा समय से चल रहा है.

सुपर-8 में भारत का अगला मैच चेन्नई में जिम्बाब्वे के साथ होना है. रिंकू सिंह टीम इंडिया के साथ चेन्नई गए थे, लेकिन पिता की तबीयत पर खबर मिलते ही घर की ओर रवाना हो गए थे. उन्होंने चेन्नई में अभ्यास सत्र में भी भाग नहीं लिया.

रिंकू अगला मैच खेलेंगे या नहीं

बुधवार को प्रेस कॉन्फ्रेंस में भारतीय टीम के बल्लेबाजी कोच सितांशु कोटक ने रिंकू सिंह पर अपडेट देकर कहा था कि रिंकू के पिता की तबीयत ठीक नहीं थी, इसलिए वो घर वापस चले गए थे. कोच ने आगे बताया कि रिंकू आज टीम के साथ जुड़ जाएंगे.

जहां तक भारतीय टीम की बात है, उसे सेमीफाइनल की दौड़ में बने रहने के लिए हर हाल में जिम्बाब्वे पर जीत चाहिए. वहीं नेट रन-रेट को बेहतर करने के लिए भारत को जिम्बाब्वे पर बड़ी जीत की आवश्यकता है.

यह भी पढ़ें:

पाकिस्तान के शर्मनाक प्रदर्शन के 5 गुनाहगार, अकेले जिम्मेदार नहीं हैं बाबर आजम; अब PCB लेगा एक्शन

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com