Sunday, May 3, 2026
Home Blog Page 103

BadlapurCity | ८ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: नवीन संधी मिळतील.
  • वृषभ: आर्थिक नियोजन यशस्वी होईल.
  • मिथुन: संवाद कौशल्य वाढेल.
  • कर्क: कौटुंबिक सुख मिळेल.
  • सिंह: नेतृत्वाची संधी मिळेल.
  • कन्या: आरोग्याची काळजी घ्या.
  • तूळ: सामाजिक बांधिलकी वाढेल.
  • वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
  • धनु: शैक्षणिक प्रगती होईल.
  • मकर: व्यावसायिक यश मिळेल.
  • कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
  • मीन: अध्यात्मिक शांती मिळेल.

Case filed against RCB star bowler Yash Dayal accused of sexual abuse may have to go to jail

0


Yash Dayal News in Hindi: इंडियन प्रीमियर लीग (IPL) में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) के लिए खेलने वाले लेफ्ट आर्म तेज गेंदबाज यश दयाल चर्चा में है. यश दयाल पर गाजिबाद की एक लड़की ने मानसिक व शारीरिक शोषण का आरोप लगाया है. अब यश दयाल पर मुकदमा दर्ज कर लिया गया है. 

आरसीबी के क्रिकेटर यश दयाल पर गाजियाबाद के इंदिरापुरम थाना क्षेत्र की रहने वाली एक युवती ने शारीरिक शोषण का आरोप लगाया था. आरोप के मुताबिक यश दयाल ने युवती को शादी का झांसा देकर आर्थिक, मानसिक और शारीरिक शोषण किया है. यश दयाल पर  BNS की धारा 69 के तहत मुकदमा दर्ज हुआ है. 

बता दें कि आरसीबी के स्टार तेज गेंदबाज यश दयाल पर एक महिला ने शिकायत दर्ज कराई थी. महिला ने उनके ऊपर शारीरिक और मानसिक उत्पीड़न के आरोप लगाए थे. इसकी आधिकारिक शिकायत सीएम योगी ऑफिस तक की गई थी. मामले पर यश दयाल से जवाब मांगा गया था. हालांकि, अब उनके खिलाफ केस दर्ज कर लिया गया है. 

पीड़िता ने अपनी शिकायत में आरोप लगाया था कि वह यश दयाल के साथ पिछले 5 साल से रिलेशनशिप में थी. शिकायत में बताया गया था कि यश दयाल उनके साथ शारीरिक, मानसिक उत्पीड़न करते थे. पीड़िता ने यह भी आरोप लगाया कि यश दयाल उनके अलावा कई और लड़कियों के साथ रिश्ते में थे. फिलहाल पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है. 

आपकी जानकारी के लिए बता दें कि पीड़ित महिला ने पुलिस को यश दयाल से संबंधों के व्हाट्सएप चैट के स्क्रीनशॉट, वीडियो कॉल और फोटो के सबूत दिए थे. पीड़िता ने कड़ी कार्रवाई की मांग की है. वहीं यश दयाल के पिता का कहना है कि वह लड़की को नहीं जानते हैं. इस लड़की ने यह आरोप क्यों लगाए हैं, यह समझ से परे है. यश दयाल ने लड़की के के सारे आरोपों को गलत बताया.

BadlapurCity | ७ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: आत्मविश्वासाने पुढे जा.
  • वृषभ: कौटुंबिक आनंद मिळेल.
  • मिथुन: नवीन माहिती आत्मसात करा.
  • कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
  • सिंह: कार्यात यश मिळेल.
  • कन्या: नवीन कौशल्य शिका.
  • तूळ: प्रेमात आनंद मिळेल.
  • वृश्चिक: करिअरमध्ये प्रगती होईल.
  • धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
  • मकर: सामाजिक मान वाढेल.
  • कुंभ: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
  • मीन: भावनिक स्थिरता राहील.

BadlapurCity |६ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: नवीन प्रकल्प यशस्वी होईल.
  • वृषभ: आर्थिक लाभ होईल.
  • मिथुन: मित्रांशी संवाद सुखकर.
  • कर्क: कौटुंबिक वेळ आनंददायी.
  • सिंह: नेतृत्वाची भूमिका घ्या.
  • कन्या: आरोग्य चांगले राहील.
  • तूळ: सामाजिक कार्यात सहभाग घ्या.
  • वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
  • धनु: शैक्षणिक यश मिळेल.
  • मकर: व्यावसायिक प्रगती होईल.
  • कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
  • मीन: अध्यात्मिक प्रगती होईल.

Fadnavis did what balasaheb could not raj thackerays ironic jab at maharashtra cm during joint rally with uddhav

0



Fadnavis did what balasaheb could not raj thackerays ironic jab.1578947368421&height=768&w=768&width=1368

शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. 

आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही म्हणून. आता काय स्क्रीनवर आटपा.

मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपिठावर येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं म्हणताच राज ठाकरेंच्या शब्दानंतर उपस्थित लोकांनी जयघोष सुरू केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणा पेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 


हेही वाचा


BadlapurCity |५ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
  • वृषभ: कौटुंबिक सुख वाढेल.
  • मिथुन: प्रवासात आनंद मिळेल.
  • कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
  • सिंह: कार्यात स्थिरता राहील.
  • कन्या: नवीन कौशल्य आत्मसात करा.
  • तूळ: प्रेमात गोडवा येईल.
  • वृश्चिक: करिअरमध्ये यश मिळेल.
  • धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
  • मकर: सामाजिक कार्यात यश मिळेल.
  • कुंभ: सर्जनशीलतेला वाव मिळेल.
  • मीन: भावनिक स्थिरता राहील.
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com