Playback
Actions
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६' निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प.
विषय: मुकुंदराजांचा विवेकसिंधू - अभिजात मराठीचा आद्यग्रंथ व्याख्यात्या: डॉ. माधवी कोल्हटकर (ज्येष्ठ भाषा-अभ्यासक)
मराठीतील आद्यग्रंथ मानल्या जाणाऱ्या 'विवेकसिंधू'चे महत्त्व, त्यातील तात्विक विवेचन आणि मराठीला 'अभिजात' दर्जा मिळवून देण्यात या ग्रंथाचा असलेला मोलाचा वाटा यावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. माधवी कोलहटकर मार्गदर्शन करणार आहेत.
📍 स्थळ: आदर्श विद्या प्रसारक संस्था, बदलापूर 🗓️ दिनांक: १६ जानेवारी २०२६ 🕙 वेळ: सकाळी १०:३० वाजता
#MarathiBhasha #Viveksindhu #AbhijatMarathi #MarathiLiterature #Maharashtra #StateMarathiDevelopmentInstitute #LiveLecture











