Saturday, July 12, 2025

All News

BadlapurCity | १२ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

मेष: नवीन संधी मिळतील.वृषभ: आर्थिक नियोजन यशस्वी होईल.मिथुन: संवाद कौशल्य वाढेल.कर्क: कौटुंबिक सुख मिळेल.सिंह: नेतृत्वाची संधी मिळेल.कन्या: आरोग्याची काळजी घ्या.तूळ: सामाजिक बांधिलकी वाढेल.वृश्चिक: आत्मविश्वासाने...

Political

BadlapurTimes | ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ – बदलापूरपर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मागणीला गती

बदलापूर, २९ जून २०२५बदलापूरकरांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ चा विस्तार बदलापूरपर्यंत करावा, अशी स्पष्ट आणि ठोस मागणी...

BadlapurTimes | नगराध्यक्ष पदावर उद्धव ठाकरे गटाचा झेंडा फडकणार किशोरी पेडणेकर यांचा ठाम विश्वास

बदलापूर:कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येणार असून, या निवडणु‌कीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा नक्कीच फडकणार आहे, आणि नगराध्यक्षही शिवसेनेचाच...

National News

Health & Fitness

Daily Astrology

Food Reviews

BadlapurCity | Food Review बिर्याणी दरबार: बिर्याणीच्या चविष्ट पण अधुर्या अनुभूतीची एक सफर

Badlapur East परिसरात असलेल्या बिर्याणी दरबार या ठिकाणी गेलो आणि तिथलं प्रसिद्ध चिकन बिर्याणी कॉम्बो चाखण्याची संधी मिळाली. नावाप्रमाणे बिर्याणीबाबत अपेक्षा मोठ्या होत्या. पण...

Crime Beat

BadlapurTimes | बदलापुरात तेराव्यामजल्यावरून पडून मजूर ठार

बदलापूरबदलापूर शिरगाव येथील सुरवळ चौकातील मोहन व्हीला या तेरा मजली इमारतीचे काम सुरू असताना जे आज दुपारी तीनच्या दरम्यान प्रमोद रामलाल खाडिया हा मजूर...

BadlapurTimes | पहलगाममधील हल्ल्यासाठी गृहमंत्री जबाबदार, संजय राऊतांचे आरोप

23 April 2025 | badlapur.co.inपहलगाम दहशतवादी हल्ला: संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोपलेखक: Badlapur Timesपहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमीजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी...

BadlapurCity | अखेर पोलिसांना चॅलेंज देणारा ‘टायगर’ गजाआड

अंबरनाथ: अंबरनाथमधील प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करून फरार झालेल्या मुख्य आरोपी जितेंद्र पवार उर्फ टायगर याला शिवाजीनगर पोलिसांनी लोणावळा येथून मध्यरात्री...

Badlapurcity | पहलगाम अतिरेकी हल्ला : ठाणे जिल्ह्यातील ३ पर्यटकांचा मृत्यू, ३७ जण सुरक्षित; प्रशासन सतर्क

लेखक: Karina Shahठाणे, २२ एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये काल संध्याकाळच्या सुमारास अतिरेक्यांनी पर्यटकांच्या बसवर केलेल्या भ्याड गोळीबारात २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला...

BadlapurCity | पाहलगाम हल्ला: सौंदर्यस्थळावर झालेला भीषण दहशतवादी हल्ला; २८ पर्यटक ठार

जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य पाहलगाम हे पर्यटन स्थळ सोमवार, २२ एप्रिल २०२५ रोजी एका भीषण दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार ठरले. चार बंदूकधारी दहशतवाद्यांनी बाईसरण (Baisaran) या प्रसिद्ध...

Books

पुणे | १७ मे २०२५ – पुणे शहरातील साहित्यप्रेमींना लाभलेला एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे ब्रह्मकमळ संस्थेच्या वतीने आयोजित केलेला अखिल भारतीय साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचा...

National

Information

Random

LATEST ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com